महाराष्ट्र गट - क सेवा पूर्व परीक्षा २०१८

महाराष्ट्र गट - क सेवा पूर्व परीक्षा २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

_________ उत्तर-पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे.

22.

खालील विधानांची सत्यता तपासा :

विधान 'अ' : महाराष्ट्र पठाराचा बहुतांशी भाग बेसॉल्ट खडकाने व्यापलेला आहे.

विधान 'ब' : महाराष्ट्र पठाराची निर्मिती लाव्हारसाच्या संचयनाने झालेली आहे. 

23.

खालील विधानांची सत्यता तपासा :

विधान 'अ' : कोकणचे हवामान हे थंडे, विषम आणि कोरडे आहे.

विधान 'ब' : महाराष्ट्र पठाराचे हवामान हे उष्ण, सम आणि दमट आहे. 

24.

खालील विधानांची सत्यता तपासा :

विधान ‘अ’ : समुद्रसपाटी पासून जस जसे उंच जावे तस तसे हवेचे तापमान कमी होत जाते. याला तापमानाचा सामान्य लोपदर असे म्हणतात.

विधान 'ब' : समुद्रसपाटी पासून जस जसे उंच जावे तस तसे हवेचे तपमान कमी होण्या ऐवजी वाढत जाते याला तापमानाची विपरीतता म्हणतात.

25.

खालील विधानांची सत्यता तपासा :

विधान ‘अ’ : एखाद्या प्रदेशात उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्रीचे प्रमाण भरपूर असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण कमी असेल तर अशा लोकसंख्येला अतिरिक्त लोकसंख्या म्हणतात.

विधान ‘ब' : एखाद्या प्रदेशात उपलब्ध नैसर्गिक साधन सामुग्रीचे प्रमाण कमी असेल आणि लोकसंख्येचे प्रमाण जास्त असेल तर अशा लोकसंख्येला न्यूनतम लोकसंख्या असे म्हणतात. 

26.

खालील विधानांची सत्यता तपासा :

विधान 'अ' : हिवाळ्यामध्ये द्वीपकल्पीय भारताच्या तुलनेने उत्तर भारतामध्ये हवेचे तपमान खूपच कमी असते त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण अधिक असते.
विधान 'ब' : हिवाळयामध्ये उत्तर भारताच्या तुलनेने द्वीपकल्पीय भारतामध्ये हवेचे तपमान खूप जास्त असते त्यामुळे तेथे हवेच्या दाबाचे प्रमाण कमी असते. 

27.

भारताचे अंटार्किटका वर ________ हे संशोधन केंद्र आहे.

28.

रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन _______ या पिकासाठी उत्कृष्ट आहे.

29.

योग्य जोड्या जुळवा :

30.

द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील __________ परिसरात दाट लोकवस्ती आढळते.

31.

खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही ?

अ. उत्पादन पद्धती
ब. आयात-निर्यात पद्धती

क. उत्पन्न पद्धती

ड. खर्च पद्धती

पर्यायी उत्तरे :

32.

केंद्रशासनाचे अंदाजपत्रक महसूली खाते आणि भांडवली खाते याप्रमाणे दोन भागात विभागले जाते. केंद्रशासनाच्या महसूली प्राप्तीचे खालीलपैकी कोणते दोन स्रोत/मार्ग आहेत ?

अ. बाह्य कर्ज
ब. कर महसूल

क. अल्प बचती
ड. करेत्तर महसूल

पर्यायी उत्तरे :

33.

भांडवली वस्तू उद्योग आणि पायाभूत उद्योगांच्या विकासावर भर देणारी दुसरी योजना खालीलपैकी कोणत्या प्रतिमानावर आधारित होती ? 

34.

खालील विधाने विचारात घ्या :

अ. मौद्रिक धोरणाच्या अमंलबजावणी साठी रिजर्व्ह बँक ऑफ इंडीया ही मुख्य संस्था आहे.

ब. आर्थिक विकासाला गती देणे हे मौद्रिक धोरण उदिष्ट आहे.

क. बैंक दर हे मौद्रीक धोरणाचे साधन आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

पर्यायी उत्तरे 

35.

खालील विधाने विचारात घ्या :
अ. शिल्लकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरू शकते.

ब. तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दुर करण्यासाठी उपयुक्त आहे.

क. भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जवाबदारी आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?

पर्यायी उत्तरे : 

36.

योग्य जोड्या जुळवा :

37.

भारत सरकारची खालीलपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्रयाचे मोजमाप करण्यासाठी काम करत होती ?

38.

खालीलपैकी कोणता स्वयंरोजगार कार्यक्रम 1983-84 च्या कालावधीत सुरु करण्यात आला, आणि नंतर तो प्रधानमंत्री रोजगार योजनेत (PMRY) समाविष्टीत करण्यात आला ?

39.

खालील विधाने विचारात घ्या :

अ. 1976 मध्ये, सामान्य लेखा खाते नियंत्रण नावाच्या संस्थेची स्थापना झाली.

ब. सामान्य लेखा खाते नियंत्रण संख्या ही संघीय सरकारच्या विनियोग खाते आणि वित्तीय खाते यांची संक्षिप्त रचना तयार करते.

क. सामान्य लेखा खाते नियंत्रण संस्थेचे विनियोग लेखा परीक्षण आणि नियामक लेखा परीक्षण करण्याचे वैधानिक कर्तव्य आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत ?

पर्यायी उत्तरे : 

40.

खालीलपैकी कोणते राजकोषिय धोरणाचे साधनसाधने आहे/आहेत ?

अ. विदेशी गुंतवणूक
ब, कर

क. सार्वजनिक खर्च

ड. बँक दर धोरण (BRP)

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र गट - क सेवा पूर्व परीक्षा २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.