महाराष्ट्र गट - क सेवा पूर्व परीक्षा २०१८

महाराष्ट्र गट - क सेवा पूर्व परीक्षा २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

खालीलपैकी कोणत्या आय.ए.एस. अधिका-याची भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) च्या महासंचालकपदी नुकतीच (जाने. 2018 ) नियुक्ती करण्यात आली ? 

82.

48 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मधे कोणत्या चित्रपटास स्वर्ण मयूर' पुरस्कार प्राप्त झाला ?

83.

2017 सालच्या IFFI तर्फे दिल्या जाणाच्या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी कोण ?

84.

'तपी' प्रकल्प खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?

85.

‘सौभाग्य’ योजना कशाशी संबंधित आहे ? 

86.

पुढील विधानांचा विचार करुन योग्य पर्याय निवडा :
अ. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे या वर्षासाठी इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास या पुरस्काराचे मानकरी आहेत.

ब. त्यांना हा पुरस्कार जागतिक स्तरावर भारताचे स्थान सुधारण्यासाठी आणि भारताच्या आर्थिक,
सामाजिक विकासासाठी योगदान देण्यासाठी मिळाला आहे.

पर्यायी उत्तरे : 

87.

स्पेसएक्सच्या खाजगी मंगळयान मोहिमेसाठी खालीलपैकी कोणता प्रक्षेपक पाठविण्यात आला आहे ?

88.

बंधन एक्सप्रेस कोणत्या दोन देशांदरम्यान धावते ? 

89.

सरकारी योजनांचे सामाजिक लेखापरीक्षण हा शासनाच्या कामकाजाचा भाग करणारा कायदा प्रथम अमलात आणणारे राज्य कोणते ?

90.

येशी धोंडेन यांना भारत सरकारने नुकतेच पद्मश्री देवून गौरविले _______ क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना पद्मश्री देण्यात आली.

91.

खालीलपैकी कोणत्या पाणीवाटप तंट्यामध्ये कर्नाटकचा समावेश नाही ? 

92.

डॉ. बी.आर. अंबेडकरांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानले आहे ?

93.

भारताच्या संविधानाच्या अंतर्गत विषय आणि सूची यांच्या जोड्यांपैकी कोणती जोडी अयोग्य आहे, ते ठरवा.

94.

विजय गोखले यांची भारताच्या परराष्ट्र सचिव नुकतीच नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या संदर्भात
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

95.

भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली ?

96.

कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ? 

97.

संसदेने पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार संमत केला आहे ?

98.

खालील विधाने लक्षात घ्या :
अ. एम.सी. सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते.

ब. महान्यायवाद्यास भारताच्या सर्व न्यायालयांत उपस्थित रहाण्याचा अधिकार आहे.

क. महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात सहभागी होतो. त्याला तेथे बोलणे व मत देण्याचा अधिकार आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने चूक आहेत ?

पर्यायी उत्तरे :

99.

केन्द्र व राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे ?

100.

भारतीय संविधानाचा कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र गट - क सेवा पूर्व परीक्षा २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.