महाराष्ट्र गट - क सेवा पूर्व परीक्षा २०१८

महाराष्ट्र गट - क सेवा पूर्व परीक्षा २०१८ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :

पुढील माहितीची काळजीपूर्वक अभ्यास करुन प्रश्नांचे उत्तर द्या.

N, U, E, G, I, S आणि X हे सात विद्यार्थी वेगवेगळया तीन कॉलेजमध्ये शिकत आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये किमान दोघे शिकत आहेत. इंग्रजी, इतिहास, भूगोल, गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयापैकी प्रत्येकाचा एक विषय आवडता आहे. आवडता विषय याच क्रमाने असण्याची गरज नाही.

E याचा आवडता विषय भौतिकशास्त्र आहे आणि तो फक्त N बरोबर नंबर दोन कॉलेज मध्ये शिकतो. I हा नंबर दोन कॉलेजमध्ये शिकत नाही आणि त्याला इंग्रजी आवडतो. G हा नंबर तीन कॉलेजमध्ये शिकतो आणि त्याला गणित आवडत नाही. ज्यांना भूगोल व रसायनशास्त्र आवडतात, ते एकाच कॉलेजमध्ये शिकतात. X ला जीवशास्त्र आवडते आणि तो नंबर एक कॉलेजमध्ये शिकत नाही. S हा I बरोबर शिकत नाही, S ला रसायनशास्त्र आवडत नाही. N ला इतिहास आवडत नाही.

61.

S कोणत्या कॉलेजमध्ये शिकतो ? 

62.

एका सांकेतिक भाषेत LANGUAGE हा शब्द NDPJWDIH असा लिहितात. तर OFFICIAL हा शब्द याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल ?

63.

जर तिन्हीं आकृत्यांत एकाच नियमांचे पालन केले असेल तर प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.

64.

पुढीलपैकी कोणता पर्याय दिलेल्या संख्या श्रेणीतील प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल ?
26, 50, 82, ?

65.

दिलेल्या संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
11, 5, 20, 12, 38, ?, 74, 54

66.

A, B, C, D आणि E हे उत्तरेकडे तोंड करून मैदानात उभे आहेत. त्यांची स्थिती पुढील प्रमाणे आहे : अ. D च्या उजव्या बाजूस 40 मी. वर B आहे.

ब. B च्या दक्षिणेस 60 मी. वर A आहे.

क. D च्या पश्चिमेस 25 मी. वर C आहे.

ड. A च्या उत्तरेस 90 मी. वर E आहे.

तर B च्या डाव्या बाजूस जो आहे, त्याच्या ईशान्य दिशेला कोण आहे 

67.

जर PEN = 70, BOOK = 86 असेल तर DUSTER = किती ? 

68.

एक व्यक्ति रेल्वेपूलावर उभी असून त्या पूलाची लांबी 180 मी. आहे. एक आगगाडी त्या व्यक्तीस 8 सेंकदात व पूलास 20 सेंकदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी व वेग शोधा.

69.

खालील चौकानाकृती ठोकळयाच्या अवस्थांचे निरीक्षण करा आणि 1 विरुद्ध बाजूचा अंक शोधा.

70.

1600 चे 60 टक्के हे क्ष च्या 80 टक्कयांइतके आहेत. तर क्ष ची किंमत किती ? 

71.

एक पाण्याची टाकी भरायला एका नळाला 4 तास लागतात. टाकीच्या तळाच्या गळतीमूळे टाकी भरायला 6 तास लागतात. जर टाकी पूर्ण भरलेली असेल, तर तिला गळतीमूळे रिकामी होण्यास किती वेळ लागेल ?

72.

दोन जहाजे A व B हे एकमेकांपासून 155 सागरी मैल अंतर असलेल्या दोन बेटांवरून प्रवास सुरू करतात. जहाज A हे B च्या पश्चिमेला असून ते पूर्वेकडे प्रति तास 25 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरू करते. त्याचवेळेस जहाज B हे दक्षिणेकडे प्रति तास 20 सागरी मैल या वेगाने प्रवास सुरू करते. 3 तासांच्या प्रवासानंतर त्या जहाजांमधील अंतर किती ?

73.

20 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास करून किती दिवसात पूर्ण करतील ? 

74.

x आणि y व्यस्त चलनात आहेत.

जेव्हा x = 3 तेव्हा y = 4 असतात.

जर x = 9 असेल तर y ची किंमत किती ?

75.

काजूची किंमत प्रतिकिलो ₹ 1,000 तर पिस्त्याची किंमत प्रतिकिलो ₹ 1,200 आहे. जर काजू व पिस्त्याचे मिश्रण प्रतिकिलो ₹ 1,050 विकले, तर त्या मिश्रणात पिस्त्याचे काजूशी असलेले प्रमाण किती ?

76.

नुकतीच भारतीय नौदलात समाविष्ट पानबुड़ी आई.एन.एस. कलवरी कोणत्या देशाच्या सहकार्याने निर्माण केली गेली ?

77.

या वर्षीचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूसाठीचा पाचवा “बैलन डी'ओर” पुरस्कार मिळविणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या पुढीलपैकी कोणत्या क्लबकडून खेळतो ?

78.

अलिकडेच फेब्रुवारी 2018 फायनान्शियल टेक्नॉलॉजी (फिनटेक) धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?

79.

भारतातील कोणत्या शहरात ग्लोबल एंटरप्रिन्योरशिप समिट, 2017 आयोजित करण्यात आले ?

80.

कोणत्या देशाच्या संघास हरवून फ्रान्सने दहावा डेव्हिस कप जिंकला ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र गट - क सेवा पूर्व परीक्षा २०१८ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.