दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पु) २०१७

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पु) २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच अनावरण केलेल्या भीम (BHIM) हे लघुरूप असलेल्या अॅपचे पूर्णरूप खालीलपैकी कोणते आहे ? 

82.

खालीलपैकी कोणत्या देशाने ‘ऑपरेशन सेंटीनल' नावाची लष्करी कारवाई पार पाडली ?

83.

सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली बोट नुकतीच कोणत्या राज्यात कार्यान्वित करण्यात आली ? 

84.

तारक मेहता यांचा विनोदी स्तंभ या नियतकालिकात 1971 साली प्रथम प्रसिद्ध झाला. 

85.

जागतिक बँकेच्या “ईझ ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट, 2016” मध्ये भारताला कितवा क्रमांक मिळाला आहे ?

86.

खालीलपैकी कोणी 2016 च्या समर ऑलम्पिक्स महिला एकेरी बॅडमिंटनमध्ये रजत पदक जिंकले ?

अ. सानिया मिझ

ब. सायना नेहवाल

क. पी.व्ही. सिंधू

87.

जानेवारी 2017 मध्ये अग्नी _______ चे सहावे चाचणी प्रक्षेपण करण्यात आले.

88.

2016 सालच्या जागतिक बुद्धीबळ चॅम्पियन स्पर्धेत नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याने अंतिम फेरीत कोणाचा पराभव करून विजेतेपद पटकावले ?

89.

भारतातील लवाद व्यवस्थेचा आढावा घेणारी उच्च स्तरीय समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नेमण्यात आली आहे ?

90.

खालील जोड्या जुळवा :

91.

2016 साली ओडिसाची स्थापना होऊन ______ वर्षे पूर्ण झाली.

92.

2017 मधील उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका _____ टप्प्यांमध्ये घेण्यात आल्या. 

93.

2017 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्रात _______ हे राज्य निवडणूक आयुक्त होते.

94.

खालील जोड्या जुळवा :

95.

‘आर्थिक न्यायाचे तत्व हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या दोन्ही भागात समाविष्ट केलेले आहे ? 

96.

मूलभूत अधिकारातील खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे ? 

97.

भारतीय राज्यघटनेनुसार, पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही ?

98.

कॅबिनेट' ह्या संज्ञेचा राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये उल्लेख केलेला आढळतो ? 

99.

74व्या घटनादुरुस्ती संदर्भात खालीलपैकी कोणते विधान/विधाने बिनचूक आहेत ?

अ. या घटनादुरुस्तीनुसार नगरपालिकांच्या निवडणूकी संबंधीच्या बाबींमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करण्यास कायद्याने बंदी आहे.

ब. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग, गोरखा पहाडी परिषदेची कार्ये व अधिकार यांना या कायद्यामुळे बाधा पोहोचणार नाही.

क. मणिपुर पहाडी क्षेत्रातील जिल्हा परिषदांची कार्ये व अधिकार यांना या कायद्यामुळे बाधा पोहोचणार नाही. 

100.

_____ या विधेयकास संसदेच्या प्रत्येक सभागृहाने विशेष बहमताने संमत करणे बंधनकारक असते.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पु) २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.