दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पु) २०१७

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पु) २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

हिन्दुस्तानामधे दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटीश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे ______ स्थापन केले.

2.

खालील जोड्या जुळवा :

3.

रत्नाकर मतकरी यांनी हुंडाबळी विषयावर कोणते नाटक लिहीले ? 

4.

सहकारी दुग्ध व्यवसाय मुंबईत ______ येथे सुरू झाला. 

5.

महाराष्ट्रातील सहकारी खरेदी-विक्री संस्था _______ नांवाने ओळखल्या जातात.

6.

1 मे, 1960 रोजी 'महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळयाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले ? 

7.

कमवा व शिकवा' या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला ? 

8.

खालील जोड्या जुळवा :

9.

कोंकण रेल्वे मार्गावर सर्वात जास्त लांबीचा बोगदा _____ ठिकाणी आहे. 

10.

खालील जोड्या जुळवा :

11.

भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणा-या ब्रिटिश गर्व्हनर जनरलचे नाव सांगा. 

12.

_______ हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्य होते.

13.

आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार ______ ने सुरू केले. 

14.

खालील विधाने विचारात घ्या :

अ. 1946 च्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताची संविधान सभा गठीत करण्यात आली.

ब. भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर, 1946 रोजी संपन्न झाली.

क. भारतीय संविधान सभेचे अकरावे सत्र 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर, 1949 या काळात पार पडले.

वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

15.

आझाद हिंद फौजचे संस्थापक कोण होते ? 

16.

महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाल-लिंग गुणोत्तर (801) ______ जिल्ह्यात आहे. 

17.

अरबी समुद्रात बाँबे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायु उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला ?

18.

सन _____ पासून महाराष्ट्र सरकारने संत तुकाराम वनग्राम योजना सुरू केली. 

19.

अ. उत्तर महाराष्ट्रातील तापी नदीच्या खो-यात उताराची दिशा पूर्वेकडे आहे.
ब. वर्धा-वैनगंगा नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार दक्षिणेकडे आहे.

क. उरलेल्या पठारावरील नद्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा उतार पूर्वेकडे आहे.

वरील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? 

20.

खालील जोड्या लावा :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पु) २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.