दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पु) २०१७

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पु) २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता सन 1960 - 1961 मधे किती होती ?

22.

खालील जोड्या लावा : 

23.

खालील पर्वतशिखरांचा समुद्रसपाटीपासून असलेल्या त्यांच्या उंचीनुसार उतरता क्रम लावा :

अ. साल्हेर
ब. सप्तशृंगी

क. महाबळेश्वर
ड. कळसुबाई 

24.

सन 2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांचा, लोकसंख्या घनतेच्या आधारावर चढता क्रम लावा :

अ. सिंधुदुर्ग
ब. गडचिरोली

क. नंदुरबार
ड. धुळे

25.

खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे ?

26.

कोंकण विभागातील नद्यांची उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा.

अ. वैतरणा
ब, सावित्री 

क. उल्हास
ड. वाशिष्ठी 

27.

पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ? 

28.

डॉ. आर.ए. डॅली यांनी दिलेल्या पृथ्वीच्या थरांचा बाह्य थरापासून अंतर्गत थराकडे असणारा योग्य क्रम लावा :

अ. केंद्रावरण
ब, दुर्बलावरण

क. शिलावरण
ड. मध्यावरण 

29.

रिझर्व बँकेच्या संख्यात्मक पद्धतीत ______ चा समावेश होतो.

30.

खालील विधाने पहा :

अ. सिंधूदुर्ग येथे मॅगनिजचे साठे आढळतात.

ब. बॉक्साइट प्रामुख्याने जांभा दगडात सापडते.

क. भंडारा जिल्ह्यातील मौनी येथे क्रोमाइट खनिजाचे उत्पादन केले जाते. 

31.

सन 2012 - 13 मध्ये भारताच्या निर्यातीत अभियांत्रिकी वस्तूंचा ______ टक्केवारी सहित प्रथम क्रमांक आहे. 

32.

नरसिंहम समितिने अशी शिफारस केली होतीकी, वैधानिक तरलता प्रमाण (SLR) मध्ये 38:5% वरून ______ करावी. 

33.

_______ या काळात भारत सरकार प्राथमिक तूट जीडीपीच्या टक्केवारी दृष्टीने ऋण होती.

34.

खालील विधाने नीति आयोगाबाबत सत्य आहेत :

अ. निधी वाटप करण्याचा अधिकार नाही.

ब. हा एक विचार गट आहे.

क. राज्यांच्यावर धोरण लादले जाते.
ड. धोरण आखणी करताना राज्यांशी चर्चा केली जाते. 

35.

1950 - 80 या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धि दर _______ होता.

36.

सरकारचा कायदा व सुव्यवस्था, यावरील खर्च हा _______ आहे. 

37.

जेव्हा रिझर्व बँक ऑफ इंडिया बँक रेट (व्याजाचा दर) वाढवते, तेव्हा _______ होते. 

38.

जेव्हा एकूण उत्पन्नापेक्षा खर्च वाढतो, त्याला _______ म्हणतात.

39.

विविध परिमाण दारिद्रय निर्देशांक (MPI) हा खालीलपैकी कोणी मांडला ?

40.

खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट हे फक्त ग्रामीण भागातील गरीबांना रोजगार पुरविणे हे होते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पु) २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.