दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पु) २०१७

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पु) २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

प्रश्नार्थक चिन्हाने (?) दर्शविलेले एक पद गाळलेली अक्षर समूह मालिका दिलेली आहे. गाळलेले पद दिलेल्या पर्यायांपैकी एक आहे. ते शोधा.​​​​​​​
?; EILNO; IMPRS; MQTVW; QUXZA 

62.

एका सांकेतिक भाषेत KGLFT ला PTOUG असे लिहिले जाते. तर त्याच सांकेतिक भाषेत MERSA कसे लिहिले जाईल ?

63.

अकरा खेळाडू A, B, C, D, E, F, G, H, I, J आणि K त्यांच्या प्रशिक्षकासमोर एका रांगेत उभे आहेत.

a. D, जो F च्या डावीकडे लगत आहे, C च्या उजवीकडे दुसरा आहे.

b. A, E च्या उजवीकडे दुसरा आहे, जो एका टोकाला आहे.

c. J, A आणि B चा लगतचा शेजारी आहे आणि G च्या डावीकडे तिसरा आहे.

d. H, D च्या डावीकडे लगत आहे आणि I च्या उजवीकडे तिसरा आहे.

तर रांगेच्या मध्यभागी कोण उभे आहे ?

64.

अक्षर-अंक-प्रतीके यांची एक व्यवस्था दिलेली आहे :

    

या व्यवस्थेच्या आधारावर खालील पाच पैकी चार विशिष्ट प्रकारे समान आहेत. त्यामुळे त्यांचा एक गट बनतो. जो या गटात बसत नाही, तो निवडा.

65.

वर्तुळाच्या भोवती असलेल्या संख्यांचा वर्तुळातील संख्यांशी संबंध शोधा, त्यावरून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
 

66.

दिलेल्या संख्या शृंखलेतील दोन संख्यांचे भाग गहाळ आहेत. दोन्ही ठिकाणी एकच संख्या व्यवस्थित बसेल,असा पर्याय निवडा.

7560,10,_ _,1_ _,36.9,3

67.

खालील संख्या मालिकेत चुकीची संख्या शोधा :
3, 10, 27, 4, 16, 64, 5, 25, 125 

68.

जर 2x8 = 20, 3 x 9 = 31 आणि 5x8 = 44, तर 30 x 5 = ?

69.

एका सांकेतिक भाषेत DOUBLE हे GSXFOJ असे लिहितात, तर त्याच भाषेत MISTER हे कसे लिहिता येईल ?

70.

दिलेल्या चौरसातील संख्या विशिष्ट नियमाचे पालन करतात. तो नियम शोधून, प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी, दिलेल्या पर्यायांमधून योग्य संख्या निवडा.

71.

या संख्या समूहात न बसणारी संख्या शोधा.
39, 69, 57, 129, 117

72.

खाली काही विधाने व त्यावरून काढलेली चार अनुमाने दिलेली आहेत. अनुमानांबाबतचा योग्य पर्याय निवडा.
विधान :
काही कुत्रे बकरे आहेत. सर्व बकरे झाडे आहेत. काही झाडे कुत्रे नाहीत.

अनुमाने:  

I. काही झाडे कुत्रे आहेत.
II. सर्व कुत्रे झाडे आहेत.

III. सर्व बकरे कुत्रे आहेत.

IV. कोणतेही झाड कुत्रा नाही. 

73.

दिलेली मालिका पुढे सुरू ठेवण्यासाठी दिलेल्या पर्यायातून कोणती आकृती प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येईल ?

74.

प्रत्येक आकृतीतील संख्या विशिष्ट नियमानुसार आहेत. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दिलेल्या पर्यायांमधून निवडा.

75.

प्रदेशातील वनस्पतींचा अभ्यास करण्यासाठी चार मित्रांनी गाडीने विविध ठिकाणांना भेटी दिल्या. अरमानने युनुसपेक्षा जास्त तास गाडी चालवली ज्याने सहा तास गाडी चालवली. एडवर्डने जातानाच्या प्रवासात आठ तास गाडी चालवली व तेवढेच तास परतीच्या प्रवासात गाडी चालवली. त्याचा गाडी चालवण्याचा काळ हा युनुस व अरमान यांनी गाडी चालवलेल्या एकत्रित काळापेक्षा जास्त आहे. कावसने अरमानपेक्षा कमीवेळ म्हणजे आठ तास गाडी चालवली. अरमानने किती तास गाडी चालवली ? योग्य पर्याय निवडा.

76.

मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पारितोषिकासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

अ. हा साहित्यासाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.

ब. या पुरस्काराची सुरुवात 2004 पासून झाली.

क. हान कांग या 2016 चा पुरस्कार मिळविणाच्या पहिल्या कोरीयन लेखिका आहेत.

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत ?

77.

इंटरनॅशनल मेरीटाईम ऑर्गनायझेशन या संस्थेचा सागरी मोहिमेत अतुलनीय शौर्य दाखविल्याबद्दलचा पुरस्कार प्राप्त करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे ?

78.

भारतातील पहिला कार्बन न्युट्रल जिल्हा कोणता ? 

79.

ट्रान्सअटलांटिक व्यापार आणि गुंतवणूक भागीदारी हा ________ यांच्यामधील चर्चेच्या टप्प्यावर असलेला करार आहे, 

80.

अलिकडेच (जाने. 2017) भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक वायफाय व्यवस्था ______ या शहरात सुरू करण्यात आली. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पु) २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.