दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पु) २०१७

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पु) २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

पुढीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

अ. आर्थिक नियोजनाच्या काळात राष्ट्रीय उत्पन्नातील कल सातत्यपूर्ण वृद्धि दाखवत नाही.

ब. नियोजनाच्या एकूण कालावधीपैकी फक्त निम्म्या कालावधीतच वृद्धि झालेली आहे.

क. आर्थिक नियोजनाच्या जवळ जवळ निम्म्या कालावधीत काहीच वृद्धि झालेली नाही तर ऋण वृद्धि झाली आहे.

ड. आर्थिक नियोजनाच्या संपूर्ण कालावधीचा विचार करता सातत्यपूर्ण वृद्धि झाली आहे. 

42.

नविन सहस्रकातील कृषिक्षेत्रातील फिकी (कलाहीन) वृद्धि ही ह्या मुळे आहे :

अ. संरचनात्मक त्रुटि 

ब. सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणूकीची कमी असलेली पातळी

क. खतांचा असमतोल वापर

ड. कृषिक्षेत्रातील धारणा क्षेत्रांचे छोटे आकारमान 

43.

पुढीलपैकी कोणत्या उद्योग/कारखाने उत्पादनासाठी परवाना असणे बंधनकारक आहे ?

अ. सिगारेट्स

ब. दारू

क. औद्योगिक प्रक्षोभके/स्फोटके 

ड. संरक्षण सामग्री/आयुधे/वस्तु 

44.

भारताच्या आयातदार देशांचा, भारतातील आयातीत अलिकडच्या काळातील त्यांच्या भागानुसार वरुन खाली असा क्रम लावा - यु.एस्.ए., चीन, सऊदी अरेबिआ, यु.ए.इ. ज्या देशाचा भारतातील आयातीत सर्वात मोठा वाटा आहे, त्याला प्रथम क्रमांक यानुसार : 

45.

भारतातील बैंकिंग क्षेत्राच्या संदर्भात पुढीलपैकी कोणत्या राज्याचा वाटा, ठेवी जमा करण्यात, सर्वात जास्त आहे ? 

46.

खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

अ. दूरदृष्टीदोष हा बहीर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो.

ब. लघूदृष्टीदोष हा बहीर्वक्र भिंग वापरून दूर करता येतो.

क. दूरदृष्टीदोष हा आंतरवक्र भिंग वापरून दूर करता येतो.

ड, लघूदृष्टीदोष हा आंतरवक्र भिंग वापरून दूर करता येतो. 

47.

जेव्हा 100°C तापमान असलेले 10 gm पाणी हातावर पसरले असता किती ऊर्जा तयार होते, ते काढा. पाण्याची विशिष्ट उष्णता क्षमता = 4200 J kg-I K-I व हाताच्या कातडीचे तापमान = 30°C.

48.

जलविद्युत केन्द्रामध्ये ऊर्जाचे रूपान्तर होते

49.

Sb ही ______ या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा आहे. 

50.

ओझोनचा स्तर नष्ट होण्या मागचे/ची कारण/णे
अ. नैसर्गिक स्रोतापासून तयार होणारे NO आणि N02.

ब. क्लोरोफ्लुरोकार्बन पासून तयार होणारा Clअणू.

वरीलपैकी कोणत्या विधान/ने अचूक आहेत ?

51.

खालीलपैकी कोणत्या संयुगा/संयुगांमध्ये केंद्रभागी असलेल्या मूलद्रव्याच्या संयुजा अष्टकाचा विस्तार झाला आहेत ? 

52.

अंडी घालणारे सस्तन प्राणी हे _______ या प्राणीवर्गात मोडतात. 

53.

पचन क्रियेचा यांच्यात अभाव असतो

54.

फिलेरियासीसची रक्तचाचणी करण्या करिता कोणती सर्वोत्तम वेळ आहे ?

55.

मावा किंवा तुडतुडे किडी हे कोणत्या ऑर्डरमधे (गटामधे) मोडतात ? 

56.

अमरवेल ही _______ वनस्पती आहे. 

57.

आवृत्तबीजी वनस्पतीवर्गामधील सर्वात लहान वनस्पती _______.

58.

आरोग्य आणि आहारविषयक काही विधाने खाली दिलेली आहेत :

अ. तांबे हा मानवी शरीरास आवश्यक असा सूक्ष्मअन्नघटक आहे.

ब, अ आणि ड जीवनसत्वे पाण्यात विरघळतात.

क. स्निग्धपदार्थांचा उष्मांक 9-3 किलोकॅलरी प्रति ग्राम आहे.
ड. क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कव्हीं हा रोग होतो.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहेत ? 

59.

जंतुसंसर्ग झाल्यास त्यावर प्रतिक्रिया म्हणून मानवी शरीरातील कोणत्या पेशी हिस्टामाइन हे रसायन स्रवतात ?

60.

कोरडीकडधान्ये, साखर, पिठ, हवाबंद केलेली फळे व भाज्या, ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अन्नपदार्थाची आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क (पु) २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.