दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर २ - २०१७

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर २ - २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी कमी आहे ?

22.

जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा : 

23.

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांचे भौगोलीक क्षेत्र 10 हजार चौ.कि.मी. पेक्षा कमी आहे ?

(अ) औरंगाबाद 

(ब) बीड

(क) उस्मानाबाद 

(ड) लातूर 

(इ) बुलढाणा 

पर्यायी उत्तरे :

24.

सर्वोच्च न्यायालयासंबंधी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

(अ) भारताचे मुख्य न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक कार्यकारी विभागाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय करू शकतात. 

(ब) मुख्य न्यायमूर्तीच्या निर्णयानुसार सर्वोच्च न्यायालय आपली बैठक (Siting) भारतात इतरत्र कोठेही कार्यकारी विभागाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय भरवू (घेवू) शकतात. 

(क) सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र संसद कमी करू शकते. 

पर्यायी उत्तरे : 

25.

घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्याच्या सभोवती कोणते जिल्हे आहेत ते ओळखा.

26.

जोड्या लावा :  

27.

खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर नाही/नाहीत ? 

(अ) सुवर्णदुर्ग हा सागरी किल्ला आहे.

(ब) कळसूबाई शिखराची उंची 1646 मी. आहे.

(क) वैतरणा नदी पूर्व वाहीनी आहे. 

पर्यायी उत्तरे :

28.

खालील विधाने पहा :

(अ) महाराष्ट्राचे हवामान उष्णकटिबंधीय मोसमी प्रकारचे आहे. 

(ब) 1901 मधे मालेगाव येथे 1.6 सेल्सीयस तापमानाची नोंद झाली होती. 

(क) अंबोली पेक्षा जव्हार येथे पाऊस जास्त पडतो. 

पर्यायी उत्तरे : 

29.

जोड्या लावा : 

30.

जोड्या लावा  :   

31.

मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान/विधाने बिनचूक नाहीत ?

(a) शासनाच्या ध्येयधोरणांची विधिमंडळात घोषणा ते करतात,

(b) राज्य शासनाचा तो प्रमुख प्रवक्ता असतो. 

(c) निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून विधिमंडळ सदस्यांच्या अपात्रतेविषयी तो निर्णय घेतो. 

(d) सर्व सेवांचा तो राजकीय प्रमुख आहे. 

पर्यायी उत्तरे :

32.

राज्यपालांच्या न्यायालयीन अधिकारांबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? 

(अ) ते जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणूका आणि बढत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने करतात.

(ब) राज्याच्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करताना राष्ट्रपती त्यांचा सल्ला घेतात. 

(क) ते फाशीची शिक्षा माफ करू शकत नाहीत परंतु ते त्या शिक्षेचे अन्य स्वरूपाच्या शिक्षेत रूपान्तर करू शकतात.

पर्यायी उत्तरे : 

33.

भारतीय संसदेसंबंधी खाली दिलेल्यापैकी कोणते विधान बरोबर आहे ?

(अ) राज्यघटनेने संसदेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव जागांची तरतूद केली आहे. 

(ब) संसदेला राज्य सूचीत समाविष्ट असलेल्या विषयाबाबत कायदा करण्याचा अधिकार लोकसभा देवू शकते. 

(क) लोकसभेचा सामान्य कार्यकाळ (5 वर्षे) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदेच्या कायद्याद्वारे एका वेळी सहा महिन्यांसाठी वाढविला जावू शकतो. 

पर्यायी उत्तरे : 

34.

भारतीय राज्यघटनेतील आठव्या परिशिष्टासंदर्भात खाली दिलेली कोणती विधाने बिनचूक आहेत ?
(a) या परिशिष्टामध्ये राज्यघटनेद्वारा मान्यता देण्यात आलेल्या भाषांचा समावेश होतो.

(b) या परिशिष्टात तीन वेळा दुरुस्ती करण्यात आल्या; 1967 मध्ये 21 वी घटनादुरुस्ती, 1992 ची 71 वी  घटनादुरुस्ती आणि 2003 ची 92 वी घटनादुरुस्ती या त्या तीन दुरुस्त्या आहेत.

(c) या परिशिष्टात प्रथम 14 भाषांचा समावेश होता. सध्या त्यामध्ये 22 भाषांचा समावेश आहे. 

(d) बोडो, डोंगरी, मैथिली आणि मणिपुरी या भाषांचा समावेश 92 व्या घटनादुरुस्ती द्वारे करण्यात आला. पर्यायी उत्तरे :

35.

खालीलपैकी कोणत्या जोड्या बिनचूक आहेत ?
(a) कलम 248 - कायदा करण्याचा शेषाधिकार 

(b) कलम 268 - केंद्राने लागू केलेले मात्र राज्यांनी गोळा आणि विनियोजन केलेले शुल्क 

(c) कलम 256 - ठराविक प्रकरणांमध्ये संधाचे राज्यांवरील नियंत्रण

(d) कलम 258 - केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये लागू होणारे आणि वितरित केले जाणारे कर 

पर्यायी उत्तरे 

36.

जीवित आणि व्यक्ति स्वातंत्र्याच्या (अनुच्छेद-21) अधिकाराच्या व्याप्तीमध्ये __________ यांचा समावेश होतो. 

(अ) चांगल्या पर्यावरणाचा अधिकार

(ब) कामाचा अधिकार 

(क) खाजगी-एकांततेचा अधिकार

(ड) लाभांशाचा (Bonus) अधिकार 

(इ) चांगल्या आरोग्याचा अधिकार

पर्यायी उत्तरे : 

37.

राज्य सूचीमध्ये कोणत्या विषयांचा समावेश होतो ?

(अ) सायबर लॉ 

(ब) भूमि 

(क) पोलीस 

(ड) वन 

पर्यायी उत्तरे :

38.

चूकीची तरतूद ओळखा : 

39.

जोड्या लावा (राज्य नितीची मार्गदर्शक तत्त्वे) : 

40.

राज्य निर्मितीचा क्रम चढत्या श्रेणीने लावा : 

(अ) हरियाणा 

(ब) मेघालय 

(क) तेलंगणा 

(ड) झारखंड 

(इ) गुजरात

पर्यायी उत्तरे : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर २ - २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.