दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर २ - २०१७

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर २ - २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

लॅन (LAN) प्रकारच्या संगणक नेटवर्कच्या संदर्भाने खालीलपैकी कोणती बाब अचूक लागू पडते ?

62.

'पॅरलल प्रोसेसिंग' व 'आर्टीफिशिएल इंटेलिजन्स' ही वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणत्या संगणक पिढीत आढळतात ?

63.

स्त्रियांच्या मदतीसाठी स्त्री शक्ति पोर्टल हे सी-डॅक या भारतीय कंपनीचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात माहिती देवाणघेवाण संभाळणारे (मॅनेजमेंट इन्फैंमेशन सिस्टिम) पोर्टल केरळ राज्यात आता  _________नावाने वापरले जाते. 

64.

eGov अॅप स्टोअर सर्व संबंधितांशी सहकार्य पद्धतीने  __________च्या फ्रेमवर्कच्या मार्गदर्शन आणि धोरणाखाली . संचालन करतो.  

65.

2016 सालीचा NIC मेघालय राज्य यांना कोणत्या प्रकल्पासाठी नॅशनल कॅटेगरीमधील अॅवार्ड देण्यात आला ?

66.

भारतातील लोकांसाठी उपयुक्त असलेल्या सोयी व सुविधा लोकांना माहिती तंत्रज्ञानाद्वारे उपलब्ध करून देणारा भारतीय उपक्रम खालीलपैकी आहे

67.

NKN नेटवर्क हे प्रदान करण्याच्या उद्देशाने तयार केले

68.

माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भाने 'एक्स्ट्रानेट' या संकल्पनेचा नेमका अर्थ काय होतो ? 

69.

संगणक सुरु होताना आवश्यक असणाच्या ‘बुटींग' क्रियेतील 'पोस्ट' (POST) या संज्ञेचा विस्तार काय होतो ?

70.

डोमेन नेम मधला डॉट (.) नंतरचा शेवटचा भाग म्हणजे 

71.

राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण असतात ?

72.

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 च्या कोणत्या कलमात “कौटुंबिक हिंसाचार' याची व्याख्या दिली आहे ?

73.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत एखादी व्यक्ति गुन्हा करेल असे वाटत असेल
तर त्या व्यक्तिला लेखी आदेश देऊन शेड्युल्ड एरीयामधून' (अनुसूचित विभाग) बाहेर काढण्याची (तडीपार करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

74.

मानवी हक्कांच्या संदर्भात पुढीलपैकी योग्य विधान निवडा :

(अ) मानवी हक्क हे जन्मापासूनचे, अदेय आणि सर्वांना समान आहेत. 

(ब) मानवी हक्क निरंकुश (परिपूर्ण) असतात.   

पर्यायी उत्तरे :

75.

मानव अधिकार संरक्षण कायदा, 1993 मधील कलम __________ नुसार मानव अधिकार म्हणजे “व्यक्तीचे जीवन, स्वातंत्र्य, समानता आणि प्रतिष्ठा यांच्याशी निगडीत असे मूलभूत अधिकार की ज्यांच्या संरक्षणाची हमी राज्यघटनेने दिली आहे आणि आंतरराष्ट्रीय ठरावांमध्ये ज्यांचा समावेश आहे व भारतात न्यायालयात ज्याची अंमलबजावणी होते. 

76.

उत्पादन शुल्क नियमावली नुसार पी. एल. एल. हे पुढीलपैकी कशाचे संक्षिप्त रूप आहे ?

77.

पुढीलपैकी कोणते 'ताडी वर्ष' आहे ? 

78.

वर्धा जिल्हा सोडून, महाराष्ट्र राज्यात इतर कोठेही राहणा-या व्यक्तीचे सौम्य मद्य सेवन करण्यासाठीचे कायदेशीर वय ____________ वर्षे इतके आहे. 

79.

अनुज्ञप्तीधारकाच्या किंवा भागीधाराच्या मृत्युनंतर कायदेशीर वारसांच्या नावे अनुज्ञप्ती हस्तांतरीत करताना किती
शुल्क आकारण्यात येते ? 

80.

नमुना सी. एल. ॥ अनुज्ञप्ती धारण करणा-या देशी दारूच्या दुकानांबाबात खालील विधानांचा विचार करा.

(अ) त्याचे किमान क्षेत्रफळ 16 चौ. मीटर असावे 

(ब) कोणत्याही देशी दारूच्या दुकानांमधील अंतर हे 220 मीटरपेक्षा कमी असू नये.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने असत्य आहे/आहेत ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर २ - २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.