दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर २ - २०१७

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर २ - २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

विदेशी दारूची विक्री करण्याकरीता असलेली FL-I|| अनुज्ञप्ती पोलीस आयुक्तांच्या परिक्षेत्राबाहेर __________ ते __________ या वेळात उघडे राहू शकतील.

82.

मुंबई दारूबंदी (ग्रामसभा ठराव पारित केल्यामुळे अथवा नगरपरिषद/महानगरपालिकेच्या वॉर्डातील मतदारांनी निवेदन दिल्यामुळे अनुज्ञप्ती बंद करणे) आदेश, ऑक्टोबर 2008 नुसार ग्रामसभा ठरावावेळी मतदारांची पडताळणी _____________ हे त्या क्षेत्राच्या राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांसह करतील. 

83.

महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री, विक्री रजिस्टर इ.) नियम, 1969 नुसार व्यापार व आयात अनुज्ञप्ती खालील
कोणत्या दिवशी बंद ठेवावी ? 

(अ) आषाढी एकादशी

(ब) अनंत चतुर्दशी 

(क) कार्तिकी एकादशी

(ड) श्रीराम नवमी 

पर्यायी उत्तरे : 

84.

महाराष्ट्र औषधी द्रव्य (नियंत्रण) अनुज्ञप्ती देण्याचे आदेश, 1963 नुसार, जिल्हाधिकारी जिल्ह्याची लोकसंख्या भागिले __________ जास्तीत जास्त इतक्या किरकोळ विक्री करणा-या दुकानांना अनुज्ञप्ती मंजूर करू शकतात. 

85.

स्वव्युत्पन्न मद्यार्क किंवा इतर असलेले, मिश्रण वा वाइन ची संयुगे ज्यात औषधी द्रव्ये आहेत अशा औषधीय सिद्धपदार्थासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा योग्य आहे ?

86.

महाराष्ट्र विषारी द्रव्ये नियम, 1972 नुसार अनुज्ञप्ती प्राधिकारी पुढीलपैकी कोणता अधिकारी आहे ? 

87.

विषारी द्रव्ये बाळगणे व विक्रीसाठी दिली जाणारी अनुज्ञप्ती म्हणजेच

88.

गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, 1985 च्या कलम 20 नुसारे, जी कोणतीही व्यक्ती भांगेची लागवड करेल, तिला सिद्ध अपराध ठरविण्यात आले असता जास्तीत जास्त  __________वर्षांच्या सक्त मजुरीच्या कारावासाची शिक्षा आणि जास्तीत जास्त ____________रुपयांच्या द्रव्यादंडाची शिक्षा होईल. 

89.

महाराष्ट्र राज्यात वैयक्तिक सेवनासाठी अफू बाळगण्याची इच्छा असणा-या कोणत्याही व्यक्तीस नमुना मधील परवाण्याची आवश्यकता आहे. 

90.

गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, 1985 च्या कलम 42 नुसार, खालीलपैकी कोणत्या अधिका-यांना झडती घेण्याचे अधिकार आहेत ? 

(अ) हवालदार आणि त्यावरील दर्जा असणारे सर्व पोलिस अधिकारी 

(ब) महसूल प्रशासनाचे प्रभारी असणारे सर्व उप जिल्हाधिकारी 

(क) सर्व तहसीलदार

(ड) दुय्यम निरीक्षक आणि त्यावरील दर्जा असणारे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व अधिकारी

पर्यायी उत्तरे : 

91.

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम (1949 चा मुंबई XXV) च्या कलम 83 नुसार कट करणे म्हणजे  __________किंवा अधिक व्यक्तींनी अपराध करणे किंवा अनुज्ञप्ती, परवाना, पास किंवा प्राधिकार पत्र यांच्या शर्तीचा भंग करणे होय.

92.

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम (1949 चा मुंबई XXV) च्या कलम 114 नुसार या अधिनियमाच्या कोणत्याही
तरतुदी अन्वये वसुल करावयाची सर्व शुल्के, कर दंड (न्यायालयाने बसविलेल्या दंडा व्यतिरिक्त इतर) व फी, जर देय झालेल्या दिनांकास किंवा विहित कालावधीत दिली नाही तर, तो देण्याचे दायित्व असलेल्या कोणत्याही व्यक्ती कडून किंवा त्याचा कोणताही जामीनदार असल्यास त्याच्याकडून देय झाल्याच्या दिनांकापासून दरमहा टक्के सरळ व्याजासह वसूल करण्यात येईल. 

93.

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम (1949 चा मुंबई XXV) तरतुदीच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा. 

(a) कलम 137नुसार अधिनियमाखालील अनुज्ञप्ती परवाना किंवा प्राधिकारपत्र देण्यासंबंधीचे किंवा नाकारण्यासंबंधीचे कामकाज धरून कोणत्याही उत्पादन शुल्क अधिका-यापुढे चालू असलेल्या कोणत्याही कामकाजाचे कागदपत्र राज्य शासनास मागविण्यात येईल आणि त्याची तपासणी करता येईल.

(b) कलम 138 नुसार जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांनी दिलेल्या आदेशावर, अनुक्रमे आयुक्तांकडे व राज्य शासनाकडे अपिल करता येईल.

वरीलपैकी कोणती विधान/विधाने असत्य आहे/आहेत ? 

94.

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम (1949 चा मुंबई XXV) च्या खालील कलमांपैकी कोणते कलम या अधिनियमातील अपराधांमधील सरकार जमी होण्यास पात्र असलेल्या वस्तूची यादी देते ?

95.

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम (1949 चा मुंबई XXV) च्या कलम 105 नुसार राज्य शासन खालील पदार्थांवर उत्पादन शुल्क बसवू शकते

(अ) मनुष्याने सेवन करण्यायोगी कोणत्याही प्रकारची मद्यार्कयुक्त मद्य

(ब) कोणतेही मादक औषधी द्रव्य किंवा भांग

(क) अफू 

(ड) विप्रकृत मद्यसारयुक्त सिद्धपदार्थ 

पर्यायी उत्तरे :

96.

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये खालीलपैकी कोणत्या गोष्टी निर्धारीत करण्यास राज्य शासन तज्ञ मंडळ स्थापन करू शकते ?

97.

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या खालीलपैकी कोणत्या कलमन्वये अनूज्ञप्ती प्राधिकारी लायसन्स वे परवाने निलंबित करू शकतात ?

98.

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 137 अन्वये जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या कोणत्याही आदेशावर आयूक्तांकडे असा आदेश दिल्यापासून ___________ दिवसाच्या आत अपील करता येईल. 

99.

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम(1949 चा मुंबई XXV) च्या कोणत्या कलमानुसार परवान्याशिवाय मोहा फुलांची निर्यात किंवा आयात करण्यास मनाई करण्यात आली आहे ?

100.

महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम (1949 चा मुंबई XXV)च्या कलम 68 नुसार कोणतीही व्यक्ती जी, कोणतीही जागा दारूचा सार्वजनिक गुत्ती म्हणून उघडील, ठेवील किंवा वापरील, त्याला/तिला सिद्धापराध ठरविण्यात आले असता __________वर्षांच्या कारावासाची शिक्षा किंवा  ___________रुपयांच्या द्रव्यदंडाची शिक्षा किंवा या दोन्ही शिक्षा होतील. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर २ - २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.