दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर २ - २०१७

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर २ - २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

ब्रह्म प्रतिनिधी सभा पुढीलपैकी कोणी संघटित केली होती ? 

42.

पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी' चा इतिहास लिहिली आहे ?

43.

महाराष्ट्र सविनय कायदेभंग समितीने _________ जुलमी कायद्याच्या विरोधात सत्याग्रह करण्याचे ठरविले.

44.

स्वातंत्र्योत्तर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे नवीन मराठी दैनिक __________ होय. 

45.

पुढील वाक्यांत कोणाचे वर्णन केले आहे ?
त्यांच्या बद्दल फारशी माहिती नाही. ते जवळजवळ निरक्षरच होते, तरीही ते एक जगप्रसिद्ध प्रिंटर झाले. शास्त्रानुसार ते वेद ऐकूही शकत नव्हते तरीही ते छापून प्रसिद्ध करू शकले. त्यांना संस्कृतचा एकही शब्द येत नव्हता परंतु त्यांनी जगभरातील संस्कृतच्या विद्वानांसाठी पुस्तके छापली.

46.

हे सुभाष ब्रिगेडचे कमांडर होते. 

47.

नेटिव्ह ओपिनियन' या इंग्रजी वृत्तपत्राचा कारभार __________पहात होते.

48.

गांधी - आयर्विन कराराने _________ ला स्थगिती देण्यात आली. 

49.

पुढीलपैकी कोणत्या स्त्रीने सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या काळात मुंबईतील एका सत्याग्रही गटाचे नेतृत्व केल्यामुळे कारावास भोगला होता ? 

50.

भारत छोड़ो आंदोलनात महाराष्ट्रातील पुढीलपैकी कोणत्या नेत्यांनी भूमिगत राहून सातारा येथे महत्वाची कामगिरी बजावली ? 

(अ) डॉ. राममनोहर लोहिया 

(ब) अरुणा असफअली   

(क) नाना पाटील
(ड) यशवंतराव चव्हाण

पर्यायी उत्तरे : 

51.

माहिती अधिकाराच्या कायद्यासंदर्भात पुढील विधाने वाचून योग्य उत्तर निवडा :

(अ) या कायद्याच्या काही तरतुदी हा कायदा केल्यानंतर एकशे विसाव्या दिवशी अंमलात आल्या. 

(ब) हा कायदा जम्मू आणि काश्मीर राज्यांना सुद्धा लागू आहे. 

पर्यायी उत्तरे 

52.

जर जनमाहिती अधिका-याने कोणत्याही वाजवी कारणास्तव अर्ज स्वीकारण्यास नकार दिला किंवा वेळेत माहिती सादर केली नाही किंवा विनंती दृष्ट हेतूने नाकारली किंवा जाणूनबूजून चुकीची, अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती दिल्यास त्यास शास्ती करण्यात येईल.

53.

"माहिती अधिका-याच्या कायद्या "अंतर्गत अपवाद वगळता केंद्रीय जनमाहिती अधिकारी किंवा राज्य जनमाहिती अधिकारी यांनी माहिती मिळण्याचा अर्ज मिळाल्यावर दिवसात माहिती दिली पाहिजे.

54.

माहिती अधिकाराचा कायदा, 2005 च्या तरतुदी अंमलात आणण्यासाठी नियम करण्याचे अधिकार कोणाली आहेत ?

55.

“माहिती अधिकाराच्या कायद्याच्या तरतुदीनुसार जर मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तिचे जीवन अथवा स्वातंत्र्य या संबंधातील असेल तर ती माहिती विनंतीचा अर्ज मिळाल्यापासून किती वेळात देणे बंधनकारक आहे ? 

56.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 अन्वये मुख्य आयुक्त किंवा आयुक्त यांना आदेशाद्वारे पदावरून दूर करण्याचे अधिकार कोणाला आहेत ?

57.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या तरतुदी खालीलपैकी कोणाला लागू होत नाहीत ? 

58.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या अंतर्गत स्थापित केलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्यालय कोठे असेल ?

59.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 च्या अंतर्गत “नियत कालमर्यादा' म्हणजे कलम _________ अन्वये अधिसूचित केलीली कालमर्यादा होय, 

60.

महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तिंना लोकसेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015 संमत करण्यात आला. त्याची खालीलपैकी कोणते उद्दिष्टे नाहीत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क (मुख्य) परीक्षा पेपर २ - २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.