महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१७

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

NMSA derives its mandate from sustainable agricultural mission which is one of the _________ missions outlines under national action plan for climate change. 

82.

शाश्वत शेती अभियानाद्वारे एन्.एम्.एस्.ए.ने संपादलेले धोरण हवामान बदलाच्या राष्ट्रीय कृती आराखड्यांतर्गत नमूद केलेल्या _______ अभियानापैकी एक होय. 

83.

Farmers can make use of market information to plan agricultural production, harvesting dates and post-harvest operations. It helps 

(a) in production planning based on short and long term

(b) in obtaining better prices for products in the market

(c) in stabilising the income 

(d) in all the above works

Choose the correct option: 

84.

शेतकरी, बाजार माहिती व्यवस्थेचा उपयोग, त्यांचे कृषि उत्पादनाचे नियोजन, काढणीच्या वेळा तसेच काढणी पश्चात नियोजन कार्यासाठी वापरतात. ह्या माहितीचा उपयोग 

(अ) अल्प तसेच दिर्घ मुदतीच्या उत्पादन नियोजनात होतो. 

(ब) उत्पादनांना बाजारपेठांमध्ये योग्य किंमत मिळण्यासाठी होतो.

(क) उत्पन्नामध्ये सातत्य राहण्यास मदत करते.

(ड) वरील सर्व कार्यामध्ये उपयोगी.

योग्य पर्याय निवडा :

85.

AGMARKNET covers following mentioned organisations. Wod SDB

86.

AGMARKNET मध्ये पुढील नमूद केलेल्या संस्था अंतर्भूत होतात. 

87.

First green revolution that started in India during 1967-68 was mainly due to great agricultural scientist viz; 

88.

भारतामध्ये सन 1967-68 मध्ये जी पहिली हरीतक्रांती झाली, ती खालीलपैकी कोणत्या कृषि शास्त्रज्ञामुळे मुख्यत्वे झाली ?
 

89.

Inflationary pressure in the economy of country is controlled by monetary policies by

90.

देशातील महागाईचे नियंत्रण आर्थिक धोरणातून ठेवण्याचे कार्य पुढीलपैकी कोणती संस्था करते ?

91.

Which of the scheme was first introduced by Maharashtra Government (1973) to reduce the unemployment rate in rural areas ?

92.

ग्रामीण भागातील बेकारी कमी करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने (1973) खालीलपैकी कोणती योजना सर्वप्रथम राबविली होती ?

93.

An Indian company may receive foreign direct investment under __________ .

94.

एखादी भारतीय कंपनी थेट परकीय गुंतवणूक ___________ या मार्गाने मिळव शकते.

95.

What is the average level of 'sound' in public places that is permitted by Modified Environment (Protection) Law, 1999 that will not cause sound pollution ?

96.

सुधारित पर्यावरण (संरक्षण) कायदा, 1999 नुसार सार्वजनिक ठिकाणी कायद्याने ध्वनीची सरासरी तीव्रता किती असावी की जेणेकरून ध्वनीप्रदुषण होणार नाही ?

97.

Increased industrialization exhaust the natural resources in abundant quantities because

98.

वाढत्या औद्योगिकीकरणामुळे नैसर्गिक साधनांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर करतात कारण

99.

Due to air pollution, temperature on the earth has increased marginally which results into
(a) Increase in rainfall

(b) Change in seasons 

(c) Decline in agricultural production

(d) Increase in milk production

Choose appropriate answer 

100.

हवेतील प्रदुषणामुळे, पृथ्वीवरील तापमानामध्ये थोडीसी वाढ झालेली आहे, त्यामुळे 

(अ) पर्जन्यमान वाढले आहे

(ब) हंगामामध्ये (seasons) बदल झाला आहे

(क) कृषि उत्पादकतेमध्ये घट झालेली आहेड 

(ड) दूध उत्पादनामध्ये वाढ झालेली आहे 

योग्य उत्तर निवडा : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.