महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१७

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

Consider the following statements :

(A) Third phase of mission Indradhanush' began on 7 April 2016. 

(B) It will cover 216 districts across the country.

(C) Under the last two phases nearly 39 lakh children have been fully immunised across the country.

(D) Under this vaccination programme against 7 diseases, all vaccines will made available free of cost.

42.

खालील विधाने विचारात घ्या :

(अ) इंद्रधनुष' अभियानाचे तृतीय चरण 7 एप्रिल 2016 रोजी सुरु झाले. 

(ब) ते देशभरातील 216 जिल्ह्यांना सामावून घेणार आहे. 

(क) गेल्या दोन चरणामध्ये देशभरातील जवळ जवळ 39 लाख बालकें रोगापासून सुरक्षित' झाले आहेत.

(ड) ७ रोगांच्या विरुद्ध  असलेल्या या लसीकरणाच्या कार्यक्रमातंर्गत सर्व लसी मोफत उपलब्ध करण्यात येणार आहे.

43.

Consider the following statements :

(A) A Panchayat may appoint such servants as may be necessary for the proper discharge of its duties. eta Mo Ibnu ar o ancieiseb

(B) A Sarpanch may also, in case of emergency engage such temporary servants as 303 VS ni batupadon use nebi 99 may deem necessary. 

(C) A servant suspended by Panchayat have right to appeal directly to the Chief Executive Officer of Zilla Parishad within one month. 

Which of the statements given above is/are correct 2

44.

खालील विधाने विचारात घ्या :

(अ) पंचायतीला आपली कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडण्यासाठी आवश्यक असतील अशा सेवकांची नेमणूक करता येईल.

(ब) निकडीच्या परिस्थितीत सरपंचाला सुद्धा आवश्यक वाटतील इतके अस्थायी सेवक कामावर लावता येतील. 

(क) पंचायतीने निलंबीत केलेल्या सेवकास सरळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-याकडे एक महिन्याच्या आत अपील करण्याचा अधिकार आहे.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

45.

Consider the following statements :

(A) By 36th amendment of 1975, Sikkim was awarded the status of full-fledge state of Union of India.

(B) According to Article 371(F) of Indian Constitution the Legislative Assembly of the state of Sikkim shall consist of not less than thirty members. 

Which of the statement/s given above is/are correct ? 

46.

खालील विधाने विचारात घ्या .

(अ) 1975 साली 36 वी घटनादुरूस्ती करून सिक्कीमला भारतीय पूर्ण घटकराज्याचा दर्जा देण्यात आला. 

(ब) भारतीय राज्यघटनेच्या कलम 371 (फ) नुसार सिक्कीम विधानसभेची सदस्य संख्या 30 पेक्षा कमी असणार नाही असे ठरविण्यात आले आहे. 

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

47.

Which of the following are the provisions of 'Article 75' of the Constitution ?

(A) Ministers shall be appointed by the President on the advice of Prime Minister.

(B) The Council of Ministers shall be collectively responsible to the House of People.

(C) It shall be the duty of the Prime Minister to communicate to the President all decisions of the Council of Ministers.

 (D) The question whether any and if so what advice was tendered by Ministers to the President shall not be inquired into in any Court.

48.

खालीलपैकी कोणत्या तरतूदी राज्यघटनेच्या ‘अनुच्छेद 75' मध्ये आहेत ?

(अ) राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार मंत्र्यांची नियुक्ती करतील. 

(ब) मंत्रिपरिषद लोकसभेस सामुदायिकरित्या जबाबदार असेल.

(क) राष्ट्रपतीस मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय कळविणे हे पंतप्रधानांचे कर्तव्य असेल. 

(ड) मंत्र्यांनी राष्ट्रपतीस काही सल्ला दिला होता काय आणि असल्यास कोणता या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.

49.

Who proposed the name of Dr. Sachhidanand Sinha for the post of provisionals President of Constituent Assembly ?

50.

संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचविले होते ?

51.

Who from the following were the members of the Cabinet Mission which came to erit to India in March, 1946 ?

52.

भारतात मार्च 1946 मध्ये आलेल्या कॅबिनेट मिशनमध्ये पुढीलपैकी कोणते सदस्य होते ?

53.

On 19th March, 1910, who put forward a proposal in the Central Legislative Assembly to make primary education free and compulsory to the Indian people ? 

54.

भारतीय लोकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देण्यासंबंधी 19 मार्च 1910 रोजी केंद्रीय कायदे मंडळाकडे कोणी प्रस्ताव मांडला ? 

55.

Who from the following persons established Arya Mahila Samaj ?

56.

पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने आर्य महिला समाजाची स्थापना केली ?

57.

Who was the founder of 'Manav Dharma Sabha' ?

58.

'मानव धर्म सभेचे संस्थापक कोण होते ?

59.

What were the demands of the National Congress in its initial stages ?

(A) The Indians should be given government jobs

(B) To lessen the taxes that were imposed on the farmers 

(C) To remove the poverty of the Indians 

(D) To stop the exploitation of the Indians

60.

सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय सभेच्या कोणत्या मागण्या होत्या ?

(अ) भारतीयांना सरकारी नौकन्यात घ्यावे

(ब) शेतक-यांवरचे कर कमी करावेत

(क) भारतीयांचे दारिद्र्य दूर करावे 

(ड) भारतीयांची पिळवणूक करणे थांबवावे

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.