‘मदत करशील तर आभारी राहीन' या वाक्यातील काळ ओळखा.
पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या अनुक्रमे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग नामांचा योग्य शब्द समूह असणारा योग्य पर्याय कोणता ?
पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा.
“गोदावरीने अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला.''
'जिवाची उलघाल होणे' याचा अर्थ
'पड खाणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ?
पुढीलपैकी कोणता शब्द ‘तत्सम' नाही, ते ओळखा ?
'तोंड' या अवयवावरून तयार झालेला पुढील कोणता वाक्प्रचार ‘अपकीर्ती करणे' या अर्थाचा आहे ?
खालील अर्थाची म्हण पुढील पर्यायी उत्तरांतील कोणती आहे ?
‘राग अनावर झाला की मनुष्य तो कोणावरी तरी काढीत असतो.
'दिक्पाल' या शब्दाचा विग्रह असा आहे.
बाजारात गारूड्याचा खेळ चालू होता.' या वाक्यात सामान्यरूप' असलेला शब्द कोणता आहे ?
No More Results. Thank You !..
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.
Made with ❤ in India.