महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१७

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१७ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

‘मदत करशील तर आभारी राहीन' या वाक्यातील काळ ओळखा.

2.

पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या अनुक्रमे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग नामांचा योग्य शब्द समूह असणारा योग्य पर्याय कोणता ?

3.

पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. 

“गोदावरीने अवघड अभ्यासक्रम पूर्ण केला.''

4.

'जिवाची उलघाल होणे' याचा अर्थ

5.

'पड खाणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ?

6.

पुढीलपैकी कोणता शब्द ‘तत्सम' नाही, ते ओळखा ?

7.

'तोंड' या अवयवावरून तयार झालेला पुढील कोणता वाक्प्रचार ‘अपकीर्ती करणे' या अर्थाचा आहे ? 

8.

खालील अर्थाची म्हण पुढील पर्यायी उत्तरांतील कोणती आहे ?

‘राग अनावर झाला की मनुष्य तो कोणावरी तरी काढीत असतो.

9.

'दिक्पाल' या शब्दाचा विग्रह असा आहे.

10.

बाजारात गारूड्याचा खेळ चालू होता.' या वाक्यात सामान्यरूप' असलेला शब्द कोणता आहे ? 

11.

पुढीलपैकी दंततालव्य वर्ण कोणते ?

12.

एकवचन अनेकवचन संदर्भात पर्यायी उत्तरांतील कोणते उत्तर गटाबाहेरचे आहे ?

13.

‘वा ! वा! छान निबंध लिहिला आहेस तू !' या वाक्यात केवलप्रयोगी अव्ययाचा कोणता प्रकार आलेला आहे ? 

14.

‘धुडकावणे' हा अर्थ कोणत्या वाक्प्रचारातून व्यक्त होतो ?

15.

पुढील वाक्यातील अधोरेखित शब्द, सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे, ते ओळखा.

‘तिकडे कोण आहे, ते मला माहीत नाही.'

16.

I. Smallpox is a contagious disease.

II. France and Germany are contiguous countries.

Pick out the correct sentence.

17.

What do the underlined words below respectively mean? 

The defusion has been effective.

The diffusion has been effective.

18.

Fill the blank with the most appropriate word from the ones given below. 

The horse jumped over the __________ .

19.

Identify the type of sentence given below: 

He is unhappy because he knows no gratitude.

20.

Although no goals were scored, it was an exciting game. 

Identify the type of clause underlined.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१७ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.