महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१२

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

What was the objective of the Nishkam Karma Math ?

122.

निष्काम कर्म मठाचे उद्दिष्ट काय होते?

123.

_______ was the founder of the first workers union in India and also a loyal follower of "Satyashodhak samaj“ started by Mahatma Phule.

124.

भारतातील पहिल्या कामगार संघटनेचे संस्थापक व महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजातील निष्ठावंत कार्यकर्ते ______हे होते.

125.

Who has the honour of publishing the first news paper in Marathi ?

126.

मराठीतील पहिले वृत्तपत्र काढण्याचा मान कोणाला जातो?

127.

'Depressed class mission' prominently worked for :

128.

'डिप्रेस्ड क्लास मिशन' ने प्रामुख्याने खालील कोणत्या घटकासाठी कार्य केले

129.

Who is regarded as the 'Booker T-Washington' of Maharashtra ?

130.

'महाराष्ट्राचे बुकर टी-वॉशिंग्टन' म्हणून कोणाला ओळखले जाते? 

131.

Who is regarded as the first staunch follower of family planning programme in India? 

132.

भारतातील कुटुंबनियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणाकडे पाहिले जाते ? 

133.

Who is known as the father of Rationalism ?

134.

बुद्धिवादाचे जनक कोणास म्हणतात?

135.

76 How many Talukas are there in Aurangabad Division ?

136.

औरंगाबाद विभागातील तालुक्यांची संख्या किती ? 

137.

Which one of the following districts has the largest area under fallow ?

138.

महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांपैकी कोणत्या एका जिल्ह्यात 'पडिक जमिनीखालचे क्षेत्र' सर्वात अधिक आहे? 

139.

Between which of the following countries 'Mc Mahon Line' is the boundary _________.

140.

खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा ही 'मॅकमोहन रेषा' आहे? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.