कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीमध्ये असतो.
'दोन नद्यांमधील जागा' - या शब्दसमूहाबद्दलचा शब्द -
मला नेहमीप्रमाणे आजही बरे वाटते. वाक्य प्रकार ओळखा.
'य, र, ल, व' या व्यंजनांना काय म्हणतात ?
सूर्योदय, ध्यानमग्न या शब्दांचा समास लिहा.
सुमेधने (कच्चा) आंबा वगळला. या वाक्यातील प्रयोग ओळखा.
'ताटातले सरत नाही खाण्यावाचून उठवत नाही' - या म्हणीचा अर्थ ओळखा.
'इतिश्री करणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
'आहारी जाणे' या अर्थाचा वाक्प्रयोग ओळखा.
दररोज, दरमजल, हरहमेश, दररोज ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत.
No More Results. Thank You !..
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2022 All Rights Reserved.
Made with ❤ in India.