महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१२

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

खालील उदाहरणातील अभ्यस्त शब्द कोणता ते लिहा - 

22.

नाम, सर्वनाम किंवा तत्सम शब्द यांना विभक्तीप्रत्यय लागण्यापूर्वी मूळ रुपात जो बदल होतो त्याला काय म्हणतात.

23.

खालील वाक्यातील उभयान्वयी अव्यय ओळखा -

‘शेतातून जाताना काटे बोचू नयेत म्हणून मी काळजी घेत असे. 

24.

'शरीर' ‘दैवत' हे शब्द कोणत्या लिंगातील आहेत.

25.

रमेश यात्रेला गेला. - अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.

26.

‘दुपारी सोसाट्याचा वारा आला आणि पाऊस गेला'. -
या वाक्याचा प्रकार ओळखा 

27.

'त्याने चांगले परिश्रम केले म्हणूनच यश दिसले' - या वाक्याचा प्रकार कोणता 

28.

'चतुरत्व,' ‘नवलाई' ही कोणती नामे आहेत. 

29.

दोन किंवा अधिक शब्द, अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणा-या अविकारी शब्दांना काय म्हणतात ? 

30.

'गणेश गीत गात राहील'. ह्या वाक्यातील काळ ओळखा.

पुढील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न 31 ते 35
        .....गांधीजी निरहंकारी व व्यापक दृष्टीचे होते. म्हणूनच मानवजातीचे हृदय होऊन राहिले होते ते. आयुष्यभर विशाल मनाने व निर्मळ मार्गाने जगले. मरतानाही निर्मळ मार्गानेच गेले. हत्या करणा-यालाही प्रणाम करून गेले. मनात म्हणाले असतील - ‘तू ही ईश्वराचा निरोप घेऊन आला आहेस, तेव्हा तुझ्या पाठीमागेही काही तरी मांगल्यच असले पाहिजे; म्हणून प्रणाम असो तुला.' याला दुस-याच्या ठिकाणची मानवता पाहणे म्हणतात. ही आपण पाहिली पाहिजे. वेदांमध्ये एके ठिकाणी म्हटले आहे, की विप्र व्हायचं असेल, म्हणजेच विशेष प्रगल्भ व्हायचं असेल तर पर्वतावरील गुहेत जाऊन रहा, म्हणजे खालची सुंदर सृष्टी दिसेल. दोन नद्या एकमेकांना मिळून जिथे संगम होतो, तेथे जाऊन रहा म्हणजे विश्वाच्या विशालत्वाची कल्पना येईल. पण नुसते जाऊन काय उपयोग? तशी शिकवण हवी मनाला. संगमावरच का जायचे? कारण अधिक मोठे दर्शन व्हावे म्हणून. ‘सागरे सर्व तीर्थानि' असे आपण म्हणतो. हिंदुस्थानही असेच एक मानवतीर्थ करायचे आहे आपल्याला. रवींद्रनाथ एका गीतात म्हणतात, 'या महाभारताच्या महातीरावर उभे राहून जागृती घे.' तेव्हा आपल्या देशात आपल्याला एक छानदार बगीचा फुलवायचा आहे. नाना प्रकारची फुले, फळे, झाडे या बगीच्यात होती आणि आहेत. बुद्ध येऊन गेले, गांधीजी होऊन गेले. कित्येक खपले आणि खपत आहेत, असा हा आपला बगीचा आहे ....

31.

गांधीजींमध्ये कोणते गुण दिसतात? 

32.

संगमावर कशासाठी जावे?

33.

विश्वाच्या विशालतेची कल्पना कोठे येते ?

34.

'मानवजातीचे हृदय' ही उपमा कोणाला दिली आहे? 

35.

आपल्या देशाचे कोणते रूप अपेक्षित आहे?

36.

Identify the correct sentence : 

37.

He will probably study in Australia ?

(Rewrite using the adjective form of the underlined word)

38.

His eyes would water whenever he tried to cut an onion.
Rewrite using an'_ ing' verb.

39.

Which of the following verb phrases is correctly used ?

40.

Its ethnicity - a vibrant element of its very culture is ubiquitously visible in its monument, crafts and cuisine. 

Rewrite as a complex sentence.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.