महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१२

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

Ozone layer of atmosphere prevents the entry of ________ rays on the earth.

162.

वातावरणातील ओझोन लेअर मुळे _______ किरणांना पृथ्वीपर्यंत येण्यास अटकाव होतो. 

163.

In manufacturing industry which law of returns is applied ?

164.

मालाचे उत्पादन करणा-या कारखान्यामध्ये कोणता सिद्धांत वापरला जातो?

165.

Globalization means _______ of various economies of the world.

166.

जागतिकीकरण म्हणजे जगातील विविध अर्थव्यवस्थांचे ________ होय. 

167.

In which state is higher human development with relatively lower income seen ?

168.

तुलनात्मक दृष्ट्या कमी उत्पन्न आणि अधिक मानवी विकास असे चित्र कोणत्या राज्यात दिसून येते ?

169.

Crop Loans disbursed under the ______ scheme for notified crops are covered under Rashtriya Krishi Bima Yojana.

170.

_______ योजनेअंतर्गत निर्देशित केलेल्या पिकांसाठी वाटलेल्या पिककर्जाचा राष्ट्रीय कृषि विमा योजनेत अंतर्भाव केला आहे. 

171.

Which of the following states of India has lowest percentage of population living below poverty line ?

172.

भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचे प्रमाण सर्वात कमी आहे.

173.

______ Award is given to individuals and organisations working for the welfare of women in Maharashtra.

174.

महाराष्ट्रात महिला विकासासाठी तळमळीने कार्य करणाच्या सेवाभावी व्यक्ती व संस्था यांना ______ पुरस्कार दिला जातो. 

175.

Motor vehicles cause _______  type pollution.

176.

मोटार वाहनांमुळेN प्रकारचे प्रदूषण होते.

177.

E-mail stands for _______.

178.

ई-मेलचा अर्थ ______ असा आहे. 

179.

_______ is said to be both cause and effect of environmental degradation.

180.

_______ हे पर्यावरणाच्या हासाचे कारण आणि परिणाम दोन्हीही आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

महाराष्ट्र कृषि सेवा पूर्व परीक्षा २०१२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.