लातुर जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती 2019

लातुर जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.
हॉकीचा सामना पाहण्यास आठ मित्र एका रांगेत पुढीलप्रमाणे बसलेले आहेत. अशोकच्या उजव्या बाजूला भारत असुन, त्याच्या उजवीकडे कोणीही नाही. इला व गणेश यांच्यामध्ये फराह आहे. हुसेनच्या उजव्या बाजुला गणेश आहे. भारत व धनराज याच्यामध्ये अशोक आहे. इला ही धनराजच्या शेजारी आहे. चंद्रीका कडेला आहे. तर अशोक व गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत?

42.
प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल.
5 6 7
15 ? 35
60 120 210

43.

खालीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यये असु शकतात.
1) साठी
2) बाहेर
3) आणि
4) परंतु

44.
इतिहास काळातील राज्यव्यवहार कोशातील काही प्रतिशब्द यांच्या अर्थनिहाय योग्य जोड्या लावा.
अ. किताब            1. हस्तस्पर्श
ब. दस्तपोशी         2. पदवी
क. फतेह              3. राजपत्र
ड. फर्मान              4. विजय

45.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्गनिर्मिती संबंधी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणत्या ग्रंथात वर्णन केले आहे?

46.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंत खालील पैकी कोण होते?

47.
मानवी विकास निर्देशांक ठरवितांना प्रामुख्याने कुठले निकष विचारात घेतले जातात?
अ. आर्थिक निकष (सरासरी राहणीमान)
ब. आरोग्य (अपेक्षित आयुर्मान )
क. शिक्षण (शैक्षणिक कालावधी)
ड. आनंदाचे प्रमाण
इ. अन्न उपलब्धता

48.
नवीन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदार पडताळणी पावतीची सुविधा देण्यात आली आहे. त्याला काय म्हणतात?

49.
चिपको आंदोलनाद्वारे जगाला सर्वश्रुत असणारे खालीलपैकी कोण?

50.
खालीलपैकी कुठल्या वयाचे झाल्यानंतर विनागियर पेट्रोल इंजिन असणारी मोटार सायकल चालवण्याची परवानगी प्रदान करण्यात येते?

51.
वाहनांच्या इंधनामध्ये खालीलपैकी काय शक्यतो जैविक इंधन म्हणुन मिश्रीत केले जाते?

52.
नोंदणी प्राधिकरणाची मान्यता न घेता मोटार वाहनात फेरबदल केले असल्यास, किती दिवसाच्या आत संबंधित नोंदणी प्राधिकरणाला अशा फेरबदलाबद्दल माहीती दिली पाहीजे?

53.
मालमोटार परवाना दिलेल्या परिवहन प्राधिकरणाला खालीलपैकीकुठल्या कारणाकरिता परवाना रद्द करता येत नाही?

54.
दारु प्यायलेल्या व वाहन चालवत असलेल्या व्यक्तीवर मोटार वाहनकायद्यांच्या कुठल्या कलमाखाली कारवाई करता येते?

55.
दारु पिऊन वाहन चालवणाऱ्या व्यक्तीच्या रक्तात खालीलपैकी किती प्रमाणात अल्कोहोल आढळून आल्यास तो कारवाई करीता पात्र ठरतो? (मोटार वाहन कायदा कलम 185 नुसार)

56.
टायरचे प्लाय रेटींग काय ठरवते?

57.
केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 मधील स्टॉपिंग डिस्टन्स हे कुठल्या गोष्टीशी संबंधित आहे?

58.
वाहनाचे PUC Certificate काढले जाते, त्याचा Full form पूर्ण रुप नक्की काय?

59.
मोटार वाहनाचे मडगार्ड काय असते?

60.
मोटार वाहनाच्या इंजिनातील पिस्टन प्रणाली काय काम करते?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लातुर जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.