लातुर जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती 2019

लातुर जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.
खालील शब्दाची संधी सोडवा. गंगौध 

2.
खालील वाक्य पहा.
         अ. दशरथाने कैकयीला दोन वर दिले.
         ब. तु त्या राजपुत्राला वर.
         क. पक्षी झाडावर बसतो.
         ड. वरची खोली लहान आहे.
‘वर’ हा शब्द विविध अर्थाने वेगवेगळ्या ठिकाणी वापरला आहे. त्याचे निरनिराळ्या ठिकाणी कार्य वरील वाक्यामध्ये अनुक्रमाने काय आहे ते सांगा.

3.
प्रथमा, द्वितीया, तृतीया चतुर्थी हे कशाचे प्रकार आहेत?

4.
खालील शब्दसमुहाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा. 
ज्याचे वर्णन करता येणे शक्य नाही असे.

5.
‘अनाठायी’ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

6.
‘तरबेज’ या शब्दाची योग्य जोडी ओळखा.

7.
‘थोरला’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

8.
‘कानावर पडणे म्हणजे काय?

9.
खालील म्हण पूर्ण करा. ऐकावे जनाचे,……..

10.
फुलझाडांचा…….. (समूहदर्शक शब्द शोधा.)

11.
वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.   
मक्ता असणे

12.
विरुद्धार्थी शब्द सांगा.  निष्कांचन × …….

13.
समानार्थी शब्द सांगा.   उदाहरण =………

14.
खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा.  
मुलगा चांगला खेळतो.

15.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
मधुने लाडु खाल्ला आहे.

16.
महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?

17.
संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहीला?

18.
बिहु हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?

19.
पचनसंस्थेच्या क्रिया क्रमाने लावा.
1) अवशोषण (Absorption)
2) पचन (Digestion)
3) अंतग्रहण (Ingestion)
4) सात्मीकरण (Asimilation)
5) बहि:क्षेपण (Egestion)

20.
खान अब्दुल गफार खान ज्यांना बादशहा खान असेही म्हटले जाई, त्यांच्या बाबत काय खरे नाही?
  1) ते नाथं बेस्ट फ्रंटिअर प्रॉव्हिन्सचे पश्तुन लीडर होते.
  2)ते खुदाई खिदमतगारचे संस्थापक होते.
  3)त्यांनी भारताच्या फाळणीबाबत गांधीजीना दोष दिला.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लातुर जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.