लातुर जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती 2019

लातुर जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.
अमेरीकन सेनेने गेले किती वर्षे अफगाणिस्तान मध्ये वास्तव्य केले ज्यानंतर आता पुन्हा तालिवान सेनेने या देशाचा ताबा घेतला?
सर्वात योग्य पर्याय निवडा.

22.
अक्षय शिंदे आठवडयाच्या एका विशिष्ट दिवशी उपवास करतात आणि फक्त त्या दिवशी सत्य बोलतात. इतर सर्व दिवशी नेहमी खोटेबोलतात. पाठोपाठ येणाऱ्या तीन दिवसात त्यांनी पुढील विधाने केलीत.
      दिवस 1) मी सोमवारी आणि मंगळवारी खोटे बोलतो
      दिवस 2 ) आज गुरुवार, रविवार, किंवा शनिवार आहे
      दिवस 3 ) मी बुधवारी आणि शुक्रवारी खोटे बोलतो.
अक्षय शिंदे ज्या दिवशी फक्त सत्य बोलतात, त्याची निवड करा.

23.
खाली दिलेली संख्या श्रेणी योग्य पर्याय निवडुन पुर्ण करा.
1, 1, 2, 3, 5, 8, 13, ? , 34

24.
पहिल्या दोन अक्षरसमुहांमध्ये जो संबंध आहे. तोच नंतरच्या दोन अक्षरसमुहामध्ये आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद शोधा?
TEACHER : SDIBBDU :: DOCTOR : ?

25.
एका संख्येची 33% किंमत जर 0.33 असेल तर ती संख्या कोणती?

26.
92 व 70 या संख्यांचे ल.सा.वि.  व  म.सा.वि अनुक्रमे खालीलप्रमाणेआहेत.

27.
डांबराच्या गोळ्याचा (Napthalene balls) आकार काही दिवसांनी कमी होतो. कारण त्यांचे... 

28.
हायग्रोमीटर काय मोजते?

29.
वारंवारतेचे (Frequency) SI एकक काय आहे?

30.
प्रकाशाचे अस्तित्व ज्या सुक्ष्म कणांमुळे (Tiny Particles) तयार होते, त्या कर्णाांना काय म्हणतात?

31.
धनविधेयक प्रथम…….मध्ये प्रस्तुत केले जाते.

32.
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोठे आहे?

33.
महाराष्ट्रात सर्वात जास्तकाळ पदावर राहणारे राज्यपाल कोणते?

34.
1857 च्या उठावास काय कारणीभुत झाले?
1) डलहौसीचे आक्रमक धोरण
2) सामाजिक व धार्मीक जीवनातीलहस्तक्षेप
3) सैनिकांतील असंतोष
4) कंपनी काळातील राज्यविस्तार

35.
0.004 × 0.5= ?

36.
[ (x2 - y2) (x + y) ] / (x + y)= ?

37.
1, 2, 3, 4, 5 या अंकापासून दोन अंकी किती संख्या येतील / होतील ज्यातील प्रत्येकात वरील अंक एका पेक्षा जास्त वेळा येणार नाहीत?

38.
छायाचित्रातील मुलीकडे निर्देश करत गणु म्हणाला, हिच्या आईचा भाऊ माझ्या आईच्या वडीलांचा एकुलता मुलगा आहे. माझी आई तिच्या वडीलांची एकटी मुलगी आहे. मुलीच्या आईंचे गणुशी नाते दर्शविणारा पर्याय निवडा.

39.
X - Z चा अर्थ आहे, X आई आहे Z ची X - Z चा अर्थ आहे. X वडील आहे Z चे X + Z चा अर्थ आहे. X मुलगी आहे Z ची तर M - N - T + Q या संबधी पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही?

40.
एका चौकोनी टेबलच्या भोवती 2 मुले व 2 मुली वसलेले आहेत. ते उत्तर, पुर्व, दक्षिण, आणि पश्चिम दिशेला तोंड करुन बसलेले आहेत. कोणत्याही मुलीचे तोंड पुर्वेकडे नाही. विरुद्ध लिंगाच्या व्यक्ती एकमेकांच्या विरुद्ध दिशेला बसलेले आहेत. एका मुलांचे तोंड दक्षिण दिशेला आहे. तर मुली कोणत्या दिशेला तोंड करुन बसलेल्या आहेत?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

लातुर जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.