कोल्हापूर कृषी सेवेक भरती पेपर २०१२ Questions And Answers:
ग्रीन हाऊसच्या आच्छादनासाठी वापरल्या जाणाऱ्या यु. व्ही. एस. फिल्मची जाडी किती असते.
द्राक्ष पॅकींग करताना बुरशींपासून संरक्षणासाठी काय वापरतात.
मिज माशी ही…….पिकावरील कीड आहे.
……….पिकास सर्व तेलबियांची राणी म्हणून संबोधले जाते.
महाराष्ट्राचा ‘राज्यपक्षी’ कोणता ?
गव्हाचे ………..व ………..हे अनुक्रमे बागायती व जिरायती वाण आहे.
महाराष्ट्रात राज्य हे ……….कटिबंधात मोडते.
उथळ जमिनीची खोली …….. इतकी असते.
यांत्रीकबळ व मनुष्यबळ एकमेकास ……….. आहेत.
एखाद्या तणनाशकाच्या वापराव्दारे सर्व प्रकारची तण नष्ट केली जातात अशा तणनाशाकास काय म्हणतात ?
शेतमालाच्या विक्रीत दलाल व व्यापारी यांच्यामध्ये हाताच्या बोटाच्या खुणेने होतात, या पद्धतीस ……… म्हणतात.
Choose the correct use of ‘going to’ from the given alternatives:
…………..हे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे.
‘कायदेशीर’ च्या विरुद्धार्थी शब्द कोणता ?
10 मे रोजी जलसंधारण दिन कोणाच्या जयंती दिनी साजरा केला जातो ?
‘रिश्टर’ हे कशाचे तीव्रता मोजण्याचे एकक आहे ?
पररागीभवन न होताही फळधारणा होते अशा फळधारणेस …………………म्हणतात ?
टी. मॉक्सिको ही ………… वरील महत्वाची कीड आहे.
विषाणूजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या वाहक किटकास …….असे म्हणतात.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.