कोल्हापूर कृषी सेवेक भरती पेपर २०१२

कोल्हापूर कृषी सेवेक भरती पेपर २०१२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

खालील आकृतीची पाण्यातील प्रतिमा कशी असेल ?

प्रश्नआकृती :

LION

2.

……….ही भेंडीची एक जात आहे.

3.

आल्याच्या पिकाचा कालावधी …………..इतका असतो.

4.

एका सांकेतिक भाषेत ABC हा 149 असा लिहितात. तर FGH हा शब्द कसा लिहिला जाईल ?

Read the passage carefully and choose the correct answer:

Shah Jahan – the mugal Emperor built the Taj in the memory of his dear wife Mumtaj. The Taj Mahal – the word famous monument was built in the year 1653. Marbes and precious stones were used to build this word famous tomb. Great poets and artists and lover of beauty had visited the place and had sung in praise of the tomb. The Taj stands for Uniqueness of Beauty.

5.

When was the Taj Mahal built ?

6.

एक हेक्टर लागवडीतून पाम तेलाचे किती उत्पादन होते ?

7.

कृषी उत्पादनाचे मूलभूत साधन कोणते आहे ?

पुढील कविता वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या.

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे ||

हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी.

सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी ||

वेड्यापिश्या ढगाकडून वेडेपिसे आकार घ्यावे

रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे ||

उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी

भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे ||

8.

पिसाळलेली आयाळ कोणाकडून घ्यावी असे कवी सुचवितात ?

9.

हरभऱ्याचा ………..हा कबुली वाण आहे.

10.

निंबोळी पेंडीमध्ये नत्राचे प्रमाण……..टक्के असते.

11.

Choose the correct antonym of : Comic.

12.

टोमॅटो पिकास पाण्याचा ताण पडल्यानंतर भरपूर पाणी दिल्यास फळांवर काय परिणाम होतो ?

Read the passage carefully and choose the correct answer:

Shah Jahan – the mugal Emperor built the Taj in the memory of his dear wife Mumtaj. The Taj Mahal – the word famous monument was built in the year 1653. Marbes and precious stones were used to build this word famous tomb. Great poets and artists and lover of beauty had visited the place and had sung in praise of the tomb. The Taj stands for Uniqueness of Beauty.

13.

Shah Jahan built the Taj…………

14.

पारंपारिक उर्जासाधने कमी होत आहेत. करण………..

15.

भारताने 2011 साली क्रिकेट विश्वचषक जिंकला, त्यावेळी भारतीय संघाचे प्रशिक्षण कोण होते ?

16.

आपत्कालीन परिस्थितीत भाताच्या लागवडीसाठी ………..पद्धत वापरतात.

17.

खालील प्रश्नांतील गटात न बसणारे पद ओळखा :

Read the passage carefully and choose the correct answer:

Shah Jahan – the mugal Emperor built the Taj in the memory of his dear wife Mumtaj. The Taj Mahal – the word famous monument was built in the year 1653. Marbes and precious stones were used to build this word famous tomb. Great poets and artists and lover of beauty had visited the place and had sung in praise of the tomb. The Taj stands for Uniqueness of Beauty.

18.

Who was shah Jahan ?

19.

खालील प्रश्नांतील पदांचा क्रमसंबंध ओळखून प्रश्न-चिन्हाच्या जागी असणारे योग्य पद ओळखा.

97, 89, 79, 73, ?

20.

करडई पिकाचा ………..महत्वाच्या जाती आहेत.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

कोल्हापूर कृषी सेवेक भरती पेपर २०१२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.