कोल्हापूर कृषी सेवेक भरती पेपर २०१२

कोल्हापूर कृषी सेवेक भरती पेपर २०१२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

संत्र्याच्या स्कवॅशमध्ये रसाचे प्रमाण ……….. इतके असते.

82.

फळांच्या विरळणीसाठी ………… आम्लाचा वापर करतात.

83.

लोखंडी पत्र्याचे डबे करताना पत्रावर टिनाचा थर एकसारखा बसत नाही म्हणून त्यावर विशिष्ट रसायनाचा लेप देतात या क्रियेस काय म्हणतात ?

84.

पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा :

85.

अशोक एका डावीकडून 13 वा व उजवीकडून 5 आहे, तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती ?

86.

कुसुमाग्रज हे टोपणनाव कोणत्या लेखकाचे आहे ?

87.

आम्लधर्मी जमिनीत आढळून येणारे असहजीव नत्रस्थिरीकरण जीवाणू कोणते ?

88.

कापूस पिकासाठी ……….ही जमीन अधिक योग्य असते.

89.

भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत ?

90.

दर 1000 टन ऊस गळित मागे …… इतके प्रेसमड तयार होते.

91.

चुकीची जीडी शोधा :

92.

द्रक्षापिकामध्ये 0.05 टक्के क्विनॉलफॉसच्या फवारणीनंतर प्रतिज्ञा कालावधी ……… दिवस आहे.

93.

खालील प्रश्नांतील गटात न बसणारे पद ओळखा :

94.

संगमरवरास कोणत्या खानिजामुळे चमक येते ?

95.

72 : 28 :: 82 : ?

96.

मॅजिफेरा इंडिका……….चे वनस्पतीशास्त्रीय नाव आहे.

97.

‘कार्ल मार्क्स’ हा विचारवंत कोणत्या देशाशी सबंधित आहे ?

98.

लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान कोणाला मिळाला ?

99.

Choose the correct verb from of given word :

100.

Choose the correct singular form of bird’s nest.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

कोल्हापूर कृषी सेवेक भरती पेपर २०१२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.