कोल्हापूर कृषी सेवेक भरती पेपर २०१२

कोल्हापूर कृषी सेवेक भरती पेपर २०१२ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

2-4 डी हे कोणत्या प्रकारचे संप्रेरक आहे ?

62.

हरितगृहातील सापेक्ष आर्द्रता ……………असल्यास रोग, किडीचा प्रादुर्भाव वाढतो.

63.

Choose the correct preposition to fill in the blank :

64.

Choose the correct meaning of the word :

65.

आंब्याची ………. ही नियमित बहार येणारी जात आहे.

66.

भारतातील एकूण कोरडवाहू क्षेत्र ……….. आहे.

67.

………….ला सुवर्ण तंतू असेही म्हणतात.

68.

फळबाग लागवडीच्या षट्कोन पद्धतीत तेवढ्याच क्षेत्रावर चौरस पद्धतीपेक्षा …………. झाडे जास्त बसतात.

69.

पुढील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा:

हिरवळ आणिक पाणी

तेथे स्फुरती मजला गाणी

70.

दूरदर्शनवरून प्रसारित केला जाणारा सामूहिक संपर्काचा लोकप्रिय कार्यक्रम कोणता ?

71.

पुढीलपैकी कोणते रुपांतरीत खोड आहे ?

72.

वटवाघूळ या प्राण्याला अंधारात दिसते, करण……

73.

आहारशास्त्रानुसार शरीर निरोगी राहण्यासाठी इतर अन्नघटकाबरोबर प्रत्येक माणसाने दर दिवशी ……….. इतक्या भाज्यांचे सेवन केले पाहिजे अशी शिफारस आहारतज्ञ करतात.

74.

मुक्त बाजारपेठेतील शेतमालाची किंमत विशिष्ट किंमती पेक्षा कमी झाल्यास ज्या किंमतीला संबंधित मालाची खरेदी करण्याची हमी शासनामार्फत घेतली जाते. त्या किंमतीस ……….म्हणतात.

75.

लागवड क्षेत्रातील ………… रोपांच्या माना मोडल्यानंतर कांदा कणीस तयार झाला असे समजतात.

76.

अ) जमिनीची सुपिकता हा तिचा अंगभूत गुणधर्म आहे.

ब) सुपिकता असलेल्या जमिनी उत्पादक असतात असे नाही.

77.

पिता व पुत्र यांच्या दोघांच्या वयाची बेरीज 36 वर्षे व फरक 24 वर्षाचा असेल तर पुत्राचे अजून 10 वर्षांनी वय किती वर्षे असेल ?

78.

एकापेक्षा अधिक प्रमुख अन्नद्रव्ये असलेली रासायनिक प्रक्रियेमधून तयार केलेल्या खातांना ……….. म्हणतात.

79.

एफ.पी.ओ. प्रमाणपत्र ……………. उद्योगासाठी अनिवार्य आहे.

80.

………..या योजनेमध्ये एका किंवा आसपासच्या गावामध्ये पिकाच्या एकाच वाणाचे बिजोत्पादन घेतात.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

कोल्हापूर कृषी सेवेक भरती पेपर २०१२ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.