जळगाव (कुसडगाव) पोलीस शिपाई 2019

जळगाव (कुसडगाव) पोलीस शिपाई 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.
एका समलंब चौकोनामध्ये समांतर खाजूंची लांबी अनुक्रमे 10 सेंमीआणि 15 सेंमी आहे. तसेच त्या समांतर बाजू एकमेकांपासून 4 सेंमी अंतरावर आहे तर त्या समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ किती असेल?

82.
तृष्णा या शब्दातील वर्णरचना सांगा?

83.
0.57, 9.5 यांचा मसावी आणि लसावी काढा.

84.
जर 484 ×144 = 69696, तर (√169.696)/14.4 = ?

85.
काही आकारान्त पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना 'ई' प्रत्यय लागलेला शब्द ओळखा.

86.
खाली दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या शब्दांचा पर्याय लिहा.

87.
गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत?

88.
वृक्षतोडीमुळे दरवर्षी एका जंगलातील झाडांची संख्या शेकडा 6 ने घटल्यामुळे दोन वर्षांनी झाडांची संख्या 26508 झाली तर दोन वर्षापुर्वी एकूण झाडांची संख्या किती होती?

89.
तापमानात 5° से.ने वाढ झाल्यास ध्वनीचा हवेतील वेग…… इतका वाढतो.

90.
5/36 : 7/64 : 9/100 : ?

91.
एका मिश्रणामध्ये अल्कोहोल व पाणी यांचे गुणोत्तर 4:3 आहे. जर त्या मिश्रणात आणखी 14 लीटर पाणी टाकले, तर नवीन मिश्रणातील अल्कोहोल व पाण्याचे गुणोत्तर 3:4 होते तर त्या मिश्रणातील अल्कोहोलचे प्रमाण किती?

92.
जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रुपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते या अभिक्रियेस ………. म्हणतात.

93.
पुढील प्रश्नांत आकृत्यांचा संच दिलेला आहे. त्यापैकी एक आकृती सोडून इतर सर्व आकृत्या विशिष्ट बाबतीत समान आहेत. अशी इतररांपेक्षा वेगळी (विसंगत ) असणारी आकृती शोधून काढा.
(Image)

94.
चिकणमातीपासून बनवलेल्या एका शंकूची उंची 24 सेंमी आणि पायाची त्रिज्या 6 सेंमी आहे. त्याचा आकार बदलून गोल तयार केला तर त्या गोलाची त्रिज्या किती ?

95.
भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटनादुरुस्त्यांमुळे झाले आहे?

96.
खाली दिलेले शब्द तार्किक व अर्थपूर्ण पध्दतीने मांडून योग्य क्रम कोणता ते शोधा.
अ. पृथ्वी.     ब. शनि     क. गुरु.
ड. बुध.        इ. शुक्र.    फ. मंगळ

97.
एका ठरावीक रकमेवरती व्याजाचा दर पहिल्या 2 वर्षासाठी 6%, पुढील 5 वर्षासाठी 9% व पुढील शिल्लक कालावधीसाठी 13% आहे. जर 10 वर्षानंतर त्या रकमेवर एकूण व्याज 7,680 रुपये मिळत असेल तर मुद्दलाची रक्कम किती असेल?

98.
खालीलपैकी समासघटित विशेषण सांगा.

99.
खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पध्दती नाही ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जळगाव (कुसडगाव) पोलीस शिपाई 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.