जळगाव (कुसडगाव) पोलीस शिपाई 2019

जळगाव (कुसडगाव) पोलीस शिपाई 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.
एका पिशवीमध्ये 13 पांढरे आणि 7 काळे चेंडू आहेत. त्यांच्यापैकी कोणतेही दोन चेंडू बाहेर काढले तर ते दोन्ही चेंडू सारख्या रंगाचे असण्याची संभाव्यता किती ?

42.
…….. ही अशुध्द धातूचे शुध्दीकरण करण्याची सर्वात व्यापक पध्दत आहे.

43.
रमेश हा वयाने सर्वेशपेक्षा मोठा आहे. परंतु महेशपेक्षा लहान आहे. सर्वेश हा वयाने अखिलेश ऐवढाच आहे. परंतु तो सुरेशपेक्षा मोठा आहे, तर: 
        अ. अखिलेश हा सर्वेशपेक्षा लहान आहे.
        ब. अखिलेश हा महेशपेक्षा मोठा आहे.
        क. अखिलेश हा सुरेशपेक्षा मोठा आहे.
        ड. अखिलेश हा रमेशपेक्षा मोठा आहे.
वर दिलेल्या विधानांपैकी कोणते / कोणती विधाने बरोबर आहे/आहेत ?

44.
  (Image)
फाश्याच्या दोन अवस्था दिलेल्या आहेत, 2 च्या विरुध्द अंगास कोणती संख्या असेल?

45.
खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र नाही ?

46.
1 मे महाराष्ट्र दिन व्यतिरिक्त आणखी कोणता दिवस साजरा होतो ?

47.
पाच वर्षापुर्वी वीणाचे वय आरतीच्या त्या वेळच्या वयाच्या तिप्पट होते. दहा वर्षापुर्वी वीणाचे वय चित्राच्या वयाच्या निम्मे होते. जर चित्राचे सध्याचे वय 'C' या अक्षराने दर्शविले. तर आरतीचे वय खालीलपैकी कोणत्या पर्यायाने दर्शविले जाईल ?

48.
प्राण्यांमधील कोणत्या ऊती आंतरिद्रियांना आधार देतात व ऊंतींची झीज भरुन काढतात?

49.
बाळासाहेबांनी समजावून सांगितले; म्हणून त्याने हे काम केले. या वाक्यातील उभयान्वयी अव्यय…….. प्रकारातील आहे.

50.
खालीलपैकी सर्वनामाचे विशेष कोणते?
अ. सर्वनामे अनेकवचनी असतात.
ब. सर्वनामाच्या अनेकवचनांना प्रत्यय असतात.
क. सर्वसाधारणपणे सर्वनामाचा वापर अगोदर होतो, तेव्हाच नामाचा वापर होतो.
ड. सर्वनामाला स्वतःची वेगळी लिंग, वचन अशी ओळख असते.

51.
आपल्या या शब्दाचे भाववाचक रुप कोणते?

52.
पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर सुमारे 400 वर्षापुर्वीचे एक भला मोठा वडाचा वृक्ष होता. महामार्ग बनविण्यासाठी त्या वृक्षाची तोडणी करण्यात आली. वृक्ष तोडल्यानंतर त्याची मापणे पुढीलप्रमाणे होती.
वृक्षाचा1/4 भाग जमिनीत म्हणजेचे मुळाचा होता. निम्मा भाग हा खोडाचा होता व 9 एकक लांबीचा भाग इतर फांदयांचा होता. तर त्या वृक्षाची एकूण उंची किती असेल?

53.
पुढील वाक्यात असणाऱ्या विभक्तीप्रत्यययुक्त शब्दांची संख्या सांगा.
'रामू घाईने घरातून बाहेर आला.'

54.
एका दुकानदाराने एकाच प्रकारचे 120 कॉम्प्युटर प्रत्येकी 4,000 रुपयास खरेदी केले, त्यांच्या वाहतूक व पॅकिंगसाठी 20,000 रु. खर्च झाला. त्याने प्रत्येक कॉम्प्युटरची छापील किंमत 5,000 रु. ठेवणे निश्चित केले व त्याने छापील किंमतीवर 10% सुट देण्याचे ठरविले तर या व्यवहारात त्याने कमावलेला नफा किती ?

55.
मिली, दीप, डेव्हिड आणि पिनी हे विद्यार्थी चौरसाकार पृष्ठ असलेल्या टेबलाच्या प्रत्येक बाजूला एकजण याप्रमाणे उभे आहेत. डेव्हिड आणि दीप एकमेकांसमोर उभे आहेत. पिनीचे तोंड दक्षिणेला आहे व डेव्हिड तिच्या डाव्या हाताला नाही. टेबलाच्या पृष्ठभागावर मधोमधी भौगोलिक दिशांशी जुळवलेला भारताचा नकाशा पसरलेला आहे. दिपने काही कारणाने हा नकाशा स्वतःच्या संदर्भात प्रतिघटिवत दिशेने काटकोनातून फिरवला. मिली आणि पिनी या दोघींनीही एकमेकांच्या जागा बदलत्या तर आता मिलीच्या बाजूला असलेला नकाशातील भाग निवडा.

56.
चार मित्र एका पार्टीत गेले. अनिल शेवटी पोहोचला नाही आणि अजयच्या 1 तास आधी पाहोचला. अशोक 6.15pm वाजता पोहोचला आणि अरुणच्या आधी पोहोचला. अजय शेवटी पोहोचला नाही आणि अरुणच्या 30 मिनीटांआधी पोहोचला. एक व्यक्ती 7.30pm वाजता पोहोचला आणि दुसरा 7.00pm वाजता पोहोचला. तर 6.00pm वाजता कोण पोहोचला?

57.
खाली दिलेल्या वाक्यांमधून अयोग्य असलेल्या पर्यायी उत्तराची अचूक निवड करा.

58.
योग्य विरामचिन्ह दिलेल्या वाक्याची अचूक निवड करा.

59.
जर 0.75 : X : : 5 : 8 तर X ची किंमत किती ?

60.
कर्मणी प्रयोगात कर्तरी प्रयोगाची मिश्रण होते म्हणून याला……….. प्रयोग म्हणतात.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जळगाव (कुसडगाव) पोलीस शिपाई 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.