जळगाव (कुसडगाव) पोलीस शिपाई 2019

जळगाव (कुसडगाव) पोलीस शिपाई 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.
3 (2/3) + 6 (7/12) + 4 (9/36) + 5 + 7 (1/12) या समीकरणात कोणता लहानात लहान अपूर्णांक मिळविला असता पूर्ण संख्या मिळेल?

62.
एक 6 सेमी बाजू असलेल्या लोखंडी घनाला वितळून त्याच्यापासून 27 समान लहान घन तयार केले तर त्या नवीन घनाची बाजू किती?

63.
(-85 / -17) × (-13 / -91) × (-69 / 23)  = ?

64.
मूधर्न्य वर्ण ओळखा.

65.
एक खलाशी 48 कि.मी. चे अंतर प्रवाहाच्या दिशेने 8 तासात पार करतो जर त्याला तितक्याच अंतरावर परतण्यासाठी (प्रवाहाच्या विरुध्द दिशेने) 12 तास लागत असतील तर प्रवाहाचा वेग किती असेल?

66.
पुढील विधान वाचा.
प्रधानत्वसुचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही संयुक्त वाक्य असतात; तर गौणत्वसुचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही मिश्रवाक्य असतात.

67.
'शी! किती घाण आहे!' या वाक्यातील अव्ययांचा प्रकार ओळखा.

68.
इ.स. 1506 मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलविली?

69.
पोलीस हा विषय कोणत्या सुचीमध्ये समाविष्ट आहे?

70.
सागरी (नॅटिकल) मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर ?

71.
मुंबई येथे प्रचारसभेदरम्यान काही आमदार जमले होते. त्या सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले, तेव्हा एकूण 66 हस्तांदोलने झाली. तर प्रचारसभेत किती आमदार असतील?

72.
रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे…....

73.
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या शोधा?
  (Image)

74.
श्री X यांना तीन मुले आहेत. पहिल्या मुलाचा जन्मदिन एप्रिलच्या 5 व्या सोमवारी येतो, दुसऱ्या मुलाचा जन्मदिन नोव्हेंबरच्या 5 व्या गुरुवारी येतो, जर तिसऱ्या मुलाचा जन्म 20 डिसेंबरला झाला असेल, तर या दिवशी कोणता वार असेल?

75.
दिलेल्या समीकरणातील दोन चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल. ज्या चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल. असा योग्य पर्याय निवडा.
2 × 3 + 6 -12 ÷ 4 =17

76.
गोगलगाय………या संघात मोडते.

77.
पुढे काही सामासिक शब्द दिले आहेत. त्यांचे अनुक्रमे लिंग ओळखा.
मीठभाकरी, गायरान, भाजीपाला, भाऊबहिण

78.
विधाने :
               1. काही गाजर वांगे आहेत.
               2. काही वांगे सफरचंद आहेत
               3. सर्व सफरचंद केळी आहेत.
निष्कर्ष :
               I) काही सफरचंद गाजर आहेत.
               II) काही केळी वांगे आहेत.
               III) काही केळी गाजर आहेत

79.
जर BICYCLE हा C3DZDM2 शब्द असा लिहिला तर LABOUR हा शब्द कसा लिहाल?

80.
खालील क्रमिकेत X च्या जागी काय येईल?
4, 196, 16, 144, 36, 100, 64, X

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जळगाव (कुसडगाव) पोलीस शिपाई 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.