जळगाव (कुसडगाव) पोलीस शिपाई 2019

जळगाव (कुसडगाव) पोलीस शिपाई 2019 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.
सामान्य भारतीय व्यक्तीस रोजच्या आहारातून किमान………..उष्मांकांची जरुरी असते.

22.
महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतीबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती समिती नेमली होती? 

23.
'संत' हा शब्द पर - सवर्णाने लिहा.

24.
कर्मणी प्रयोगात कर्म हे कसे आहे?

25.
जर 150 पानांच्या पुस्तकावर 1 ते 150 पर्यंत पेज नंबर मुद्रित केले. तर मुद्रित केलेल्या एकूण अंकाची संख्या किती असेल ?

26.
कोणत्या पध्दतीत शासकीय अधिकारी सरळ शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे ?

27.
'अ' व 'ब' यांनी भागीदारीच्या स्वरुपात एक व्यवसाय सुरु केला. 'अ' ने 2,000 रु. व 'ब' ने 3,000 रु. गुंतविले. 8 महिन्यानंतर 'क' ने त्यात 1,000 रु. गुंतविले. परंतु 8 महिन्यानंतर 'ब' ने आपली गुंतवणूक काढून घेतली. वर्षाअखेरीस त्यांना 5,200 रु. नफा झाला. त्यातील 'ब' चा वाटा किती ?

28.
अमरावती प्रशासकीय विभागात खालीलपैकी कोणता जिल्हा समाविष्ठ नाही?

29.
17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते ?

30.
खालीलपैकी योग्य वाक्य ओळखा.
अ) नाम हा अविकारी शब्द आहे.
ब) एकाच जातीच्या वस्तुंना सामान्यपणे जे नाव दिले जाते त्यास विशेष नाम असे म्हणतात.
क) जेव्हा एखाद्या वस्तुला विशेष नाव दिले जाते तेव्हा त्यास सामान्य नाम असे म्हणतात.
ड) गुण, दोष, धर्म इत्यादींचा बोध होतो, त्यास भाववाचक नाम असे म्हणतात.

31.
MSTUNUNMSTSTUNMNMST???NMS

32.
एका समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आणि समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ समान आहे आणि त्यातील समद्विभुज त्रिकोणाचा पाया आणि दोन समान बाजु अनुक्रमे 16 सेंमी आणि 10 सेंमी असतील तर समद्विभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती?

33.
विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापुर्वी शब्दाच्या मुळ रुपात होणाऱ्या बदलास काय म्हणतात ?

34.
'4 DK' चा '15 BI' शी जसा संबंध आहे, तसा संबंध खालीलपैकी कोणाचा '35 TW' शी आहे ?

35.
किती प्रकारात 4 पुस्तके ABCD एकावर एक ठेवता येतील जेणेकरुन A व B एकमेकांच्या सानिध्यात राहणार नाहीत ?

36.
'वडिलांचा पारा क्षणोक्षणी वाढत होता.' या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.

37.
A, B आणि C यांच्या पगाराचे गुणोत्तर 7 : 9 : 12 आहे आणि त्यांच्या खर्चाचे गुणोत्तर 8 : 9 : 15 आहे जर A हा त्याच्या पगाराच्या 1/ 4 भागाची बचत करतो तर A, B आणि C यांच्या बचतीचे गुणोत्तर किती ?

38.
'ताजमहाल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखणा दिसतो' या वाक्यातील विधेयविस्तार कोणते?
      अ. ताजमहाल               ब.शारदीय पौर्णिमेत
      क.अधिकच देखणा        ड. दिसतो

39.
खालीलपैकी शुध्द शब्दयोगी अव्यय ओळखा.

40.
जर 2256  ला 17 ने भागले तर बाकी शोधा.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जळगाव (कुसडगाव) पोलीस शिपाई 2019 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.