जालना आरोग्य सेवक भरती २०१४

जालना आरोग्य सेवक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

हिरवेगार या शब्दाची जात ओळखा

82.

Complete the sentence with suitable alternatives.

She expects that her son ………….

83.

शब्दाचा वापर करून वजाबाकी उदाहरण खाली दिले आहे.

S  H  O  P

– H  O  P  E

१   १   १   १

जर H=५ असेल तर E=?

84.

जागतिक एड्स दिन कोणता ?

85.

खालीलपैकी नवीन पेशी निर्माण करणारे अन्नघटक कोणते ?

86.

Alternative meanings are given to each of the following words. Choose the exact meaning.

Primitive

87.

संधी सोडवा :

सदाचार

88.

पेशींच्या अनियंत्रित आणि अपसामान्य वाढीमुळे ………. हा रोग होतो

89.

Find the correct synonyms for the words in capitals from the given options

EXQUISITE

90.

खालील प्रश्नाबाबत मेंडेलीव्ह च्या आवर्त सारणीत काही रिक्त जागा सोडल्या होत्या त्या रिक्त जागा त्यांच्या शोध लागला नव्हता त्यांच्या साठी होत्या. मुलाद्रव्यंचा शोध लागण्यापूर्वीच त्यांच्या गुन धार्मासंबंधी त्याने भाकीत केले होते. कालांतराने हि भाकिते चुकीची ठरली.

इका _____  सिलोकॉन या भाकीत केलेल्या मुलाद्रव्यातून खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा शोध लागला आहे ?

91.

खालीलपैकी कोणत्या रोगामुळे रक्तातील तांबड्या पेशींच नाश होतो ?

92.

तांबड्या पेशी खालीलपैकी कोठे तयार होतात ?

93.

Alternative meanings are given to each of the following words. Choose the exact meaning.

Indeed

94.

मुले क्रिकेट खेळू लागली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ?

95.

हाडे आणि दातांची वाढ व बळकटीकारणासाठी कोणत्या खनिज द्रव्याची आवश्यकता असते ?

96.

पडताळा म्हणजे काय ?

97.

विषमज्वरावर कोणत्या रोग प्रतिबंधक औषधाचा वापर करतात ?

98.

बेरीबेरी नावाचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ?

99.

कोणत्या अन्नापादार्थास पूर्णान्न म्हणतात ?

100.

For each of the following sentences four alternatives are given. You are required to choose the correct meaning of the Idioms underlined in the sentence.

The boy turned a deaf ear to the pleading of all his well-wishers.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जालना आरोग्य सेवक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.