जालना आरोग्य सेवक भरती २०१४

जालना आरोग्य सेवक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

अत्तराचे दिवे जाळणे म्हणजे काय ?

62.

खालीलपैकी कोणता रोग पाण्यामुळे होत नाही ?

63.

खालीलपैकी कोणता अक्षरागट इतरांसारखा नाही ?

64.

शेवग्याच्या शेंगामध्ये कोणते जीवनसत्व असते ?

65.

एका इष्टीकाचीतीचे एकूण पृष्ठफळ १६६ सेमी² आहे. जर चीतीची रुंदी आणि उंची अनुक्रमे ५ सेमी आणि ४ सेमी असतील तर त्या चीतीची लांबी …………… आहे.

66.

खालीलपैकी कोणत्या रक्तगटास सर्वायोग्य दाता असे म्हणतात ?

67.

समिती हे नाम कोणत्या प्रकारचे आहे ?

68.

हृदयाच्या स्पंदनाचा आलेख दाखविणाऱ्या उपकरणास काय म्हणतात ?

69.

अश्वस्थ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

70.

Pick out the suitable word from the four alternatives given to fill in the blank to make the sentence meaningful.

He talked ……….. the better part of an hour.

71.

खालीलपैकी कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही गटाचे रक्त चालते ?

72.

सार्वत्रिक जंतुसंसर्ग व त्यास कारणीभूत असणारे रोगजंतू – योग्य पर्याय निवडा.

टॉन्सिलायटीस –

73.

नर्मदा नदीच्या दक्षिणेकडील असलेल्या खालीलपैकी त्रिकोणाकृती प्रदेश कोणता ?

74.

वर, खाली, समोर हे कोणत्या जातीचे शब्द आहेत ?

75.

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?

76.

For each of the following sentences four alternatives are given. You are required to choose the correct meaning of the Idioms underlined in the sentence.

There is no love lost between the two neighbors.

77.

मधुमेह हा रोग मानवाच्या कोणत्या ……….. अवयवाचे कार्य नित न झाल्यामुळे होते ?

78.

गोवर प्रतिबंधक लस केव्हा दिली जाते ?

79.

मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स का आवश्यक असते ?

80.

संजय पश्चिमेकडे तोंड करून उभा आहे. काही वेळाने टो १८०° कोनात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने व पुन्हा ४०° कोनात घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेने वळला. पुन्हा काही वेळाने टो २२५° कोनात घड्याळाच्या उलट्या दिशेने वळला. तर त्याचे तोंड आता कोणत्या दिशेस असेल ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जालना आरोग्य सेवक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.