जालना आरोग्य सेवक भरती २०१४

जालना आरोग्य सेवक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

माणसाच्या पेशीमध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या असतात ?

22.

सर्व मुलांचे दहा-दहाचे गट करा. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.

23.

खालील प्रश्नाबाबत मेंडेलीव्ह च्या आवर्त सारणीत काही रिक्त जागा सोडल्या होत्या त्या रिक्त जागा त्यांच्या शोध लागला नव्हता त्यांच्या साठी होत्या. मुलाद्रव्यंचा शोध लागण्यापूर्वीच त्यांच्या गुन धार्मासंबंधी त्याने भाकीत केले होते. कालांतराने हि भाकिते चुकीची ठरली.

इका _____ बोरॉन या भाकीत केलेल्या मुलाद्रव्यातून खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा शोध लागला?

24.

25.

Pick out the suitable word from the four alternatives given to fill in the blank to make the sentence meaningful.

He was given a chair to ………

26.

खालील शिखरांचा उत्तरेपासून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा

27.

Pick out the suitable word from the four alternatives given to fill in the blank to make the sentence meaningful.

The policeman asked the suspect to make a …………..

28.

खालीलपैकी कोणते शक्ती व उर्जा निर्माण करणारे अन्नघटक नाहीत ?

29.

डायलीसीस हा उपचार कोणत्या आजारात करतात ?

30.

ट्रिपल पोलिओची पहिली मात्रा केव्हा देतात ?

31.

श्रीमंत माणसांना गर्व असतो, या वाक्यातील विशेषणाचे नाम करा

32.

एक ग्राम कार्बोदाकापासून किती उष्मांक मिळतात ?

33.

वर्तुळाच्या दोन त्रिज्यांमधील कोण १२०° मापाचा आहे. त्यांच्या बह्याटोकांपाशी काढलेल्या स्पर्शिकांमधील कोण ………. मापाचा आहे.

34.

खालीलपैकी कोणती वस्तू बहुपृष्ठ घनाकृती या प्रकारात मोडते ?

35.

For each of the following sentences four alternatives are given. You are required to choose the correct meaning of the Idioms underlined in the sentence.

They should their house because it was a white elephant.

36.

भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यास सर्वात लांब समुद्र किनारपट्टी लागली आहे ?

37.

खालीलपैकी कोणते जीवनसत्व दररोजचे दररोज घ्यावे लागते.

(शरीरात साठवून ठेवले जात नाही )

38.

सार्वत्रिक जंतुसंसर्ग व त्यास कारणीभूत असणारे रोगजंतू – योग्य पर्याय निवडा.

देवी –

39.

बर्डफ्लू हा रोग कोणत्या विषाणूमुळे होते ?

40.

जीवनसत्वास दुसरे कोणते नाव आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जालना आरोग्य सेवक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.