जालना आरोग्य सेवक भरती २०१४ Questions And Answers:
नवजात अभ्रकास क्षयप्रतिबनधंक (B. C. G.) लस केव्हा टोचतात ?
एका सांकेतिक भाषेत ४ चा संकेत ∏∏∏ असा आहे, तर ५ चा संकेत ∏∏∏∏ याप्रमाणे आहे, बेरीज दर्शविण्यासाठी × हि खून आणि गुणाकार साठी − हि खून आहे तर पुढील सांकेतिक पदावली ची किंमत किती ?
∏∏∏∏ ∏∏ ∏ ∏∏∏∏ ∏ ∏∏ ∏∏∏∏ = ?
कुष्ठरोग खालीलपैकी कोणत्या जंतूमुळे होतो ?
Four alternatives a, b, c and d are given under each sentence you are required to select the most suitable alternative to fill in the blanks in the sentence to make it meaningful.
He is always ……….. to his uncle because he considers him a ……… fellow.
गणेश हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
प्रत्येक नागरिकावर पर्यावरण संरक्षण व सुधारणेची समान जबाबदारी मुलभूत कर्तव्याच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार टाकली जाते ?
शब्दांच्या जाती किती ?
विद्यार्थ्यांची भूमिका व त्यांच्या नेतृत्वगुणांचा विकास होण्यासाठी संधी उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे हे खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीमध्ये नमूद आहे ?
दिलेल्या पर्यायांमधील गटात येणारा संबंधित शब्द निवडा
ओहम : वॅट : व्होल्ट : ……..
स्नेहाचे वय तिच्या आईच्या वयाच्या १/२ पेक्षा ५ ने कमी आहे व तिच्या मावशीच्या वयाच्या १/३ आहे. स्नेहाच्या आईचे वय ४० वर्षे असल्यास, स्नेहाच्या मावशीचे वय किती ?
विधाने १: सर्व मनुष्य कुत्रे आहेत ;
२: सर्व कुत्रे मांजरे आहेत
अनुमान: (i) सर्व मनुष्य मांजरे आहेत
(ii) सर्व माजरे मनुष्य आहेत
सार्वत्रिक जंतुसंसर्ग व त्यास कारणीभूत असणारे रोगजंतू – योग्य पर्याय निवडा.
काजण्या –
जीवनसत्व अ च्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग संभवतो
२० वर्षापूर्वी, बापाचे वय मुलाच्या वयाच्या १२ पात होते. आज बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे तर त्या दोघांचे आजचे वय किती ?
एका उपचारात्मक भिंगाची शक्ती +२.५ D असल्यास त्याचे नाभीय अंतर किती ?
एक ग्राम सिघ्नपासून किती उष्मांक मिळतात ?
निआसीनच्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणता रोग संभवतो ?
ध्वनी प्रदूषण (नियम आणि नियंत्रण ) नियम २००० नुसार निवासी भागातील ध्वनी डेसिबल मर्यादा दिवसा खालीलपैकी किती असावी ?
एका बागेत ५ लाल, ८ पांढरे, ७ काळे चेंडू आहेत. एक चेंडू लाल किंवा पांढरा मिळण्याची संभवता …… असेल
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.