ASO Pre 2016

ASO Pre 2016 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

खालील कोणती तापीची उपनदी नाही ?

42.

जोड्या लावा :

43.

खालील महाराष्ट्राच्या नकाशातील दोन समताप रेषा कोणत्या महिन्यातील तापमानाचे वितरण दर्शवितात ? 

44.

भारतातील नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा :

(a) महानदी 

(b) गोदावरी  

(c) कृष्णा 

(d) नर्मदा 

पर्यायी उत्तरे : 

45.

विजेचा वापर व त्या अनुषंगाने जिल्ह्याचे असलेले स्थान यांच्या जोड्या लावा : 

46.

महाराष्ट्रातील पिकांचा त्यांच्या 2011-2012 मधील लागवडीखालील क्षेत्रानुसार उतरता क्रम लावा : 

(a) कापूस 

(b) ऊस 

(c) ज्वारी 

(d) गहू 

(e) तांदूळ 

पर्यायी उत्तरे : 

47.

भारतातील खालीलपैकी कोणत्या शहरातून उत्तर-दक्षिण कॉरीडॉर (महामार्ग) जात नाही?

48.

खालील विधानांचा विचार करा :

(a) सिंधुदुर्ग आणि गडचिरोली जिल्ह्यांची रस्त्यांची लांबी प्रती एक लाख लोकसंख्येमागे सर्वात अधिक आहे (Road in km/lakh population).

(b) नाशिक आणि सातारा जिल्ह्यांची रस्त्यांची घनता प्रती 100 चौरस किलोमीटर सर्वात अधिक आहे (Road Density/100 km). 

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

49.

कर्नाटक राज्यात मान्सून पूर्व पर्जन्य__________ या नावाने ओळखतात.

50.

जोड्या लावा : 

51.

जोड्या लावा : 

52.

2012 च्या लोकसंख्येनुसार जगामधे भारताचा दुसरा क्रमांक लागतो. तिस्या व चौथ्या क्रमांकांवरील देश क्रमाने कोणते ? 

53.

कोणत्या राज्यांच्या गटामधे 2001 ते 2011 मधे लोकसंख्येची वाढ सर्वात कमी झाली?

54.

कोकण प्रदेशामधे जास्त पर्जन्य आणि जास्त तापमान असल्यामुळे : 

(a) तेथे जांभी मृदा आढळते 

(b) तेथील मातीचा पी.एच. 7 ते 7.5 असतो 

(c) तेथे रासायनिक विदारण मोठ्या प्रमाणावर होते 

पर्यायी उत्तरे : 

55.

जागतिकीकरणाचे भारतातील पुढील टप्पे कालानुक्रमे लावा : 

(a) रुपयाची परिवर्तनियता

(b) रुपयाचे अवमूल्यन 

(c) स्वामित्वहक्क (सुधारणा) कायद्यास मंजूरी 

पर्यायी उत्तरे :

56.

खालील विधानांचा विचार करा :

(a) प्रस्तावित वस्तू व सेवा कर हा राष्ट्रीय स्तरावरील कर आहे. 

(b) हा सेवा कराशी मिळता जुळता आहे. 

(c) यामध्ये आदान करासाठी पतपुरवठ्याची सुविधा आहे.

पर्यायी उत्तरे : 

57.

खालील जोड्या जुळवा :  

58.

1965 मध्ये आशियातील पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र भारतात , _________ या ठिकाणी स्थापन झाले.

59.

रेपो रेट वे रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत ?

60.

भारतातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र ____________ येथे सुरू झाले होते.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO Pre 2016 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.