ASO Pre 2016

ASO Pre 2016 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

देवमासा सस्तन प्राणिवर्गात मोडतो कारण :

82.

मध्यकर्णात असलेल्या कानातील हाडांचा (ऑसीकल्स) क्रम बाहेरून आत, अशा प्रकारचा आहे : 

83.

खालीलपैकी कोणता गुणसूत्रीय आजार X-गुणसूत्रामुळे होतो?

84.

नवजात शिशूला कोणत्या लसी सर्वात प्रथम दिल्या जातात?

85.

अ स्तंभातील शास्त्रज्ञांच्या जोड्या बे स्तंभातील त्यांच्या शोधा बरोबर जुळवा :  

86.

बांधकामाच्या भोवतीच्या मलब्याच्या सफाईचे संबंधित करारात काही विशिष्ट दिवसांत काम पुरे झाले नाही तर पुढीलप्रमाणे दंडाची तरतूद केलेली आहे. 1 ल्या दिवसासाठी ₹ 250; 2 च्या दिवसासाठी ₹ 300; 3 च्या दिवसासाठी ₹ 350 आणि पुढे याप्रमाणे. जर ठेकेदाराने ₹ 5500 दंड भरला असेल तर त्याने कामाला केलेल्या विलंबाचे दिवस निवडा.

87.

जर वजा (-) म्हणजे बेरीज (+) करणे, बेरीज (+) म्हणजे वजा (-) करणे, गुणिले (x) म्हणजे भागाकार (÷) करणे व भागाकार (÷) म्हणजे गुणिले (x) मानले तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे?

88.

खालील आकृतीत किती वेगवेगळे त्रिकोण आहेत ?  

89.

पुढील मांडणीतील प्रश्नचिन्हाऐवजी ठेवता न येणारा पर्याय निवडा. 

90.

एक घड्याळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते. सकाळी 7 वा. ते बरोबर लावले. त्याच दिवशी दुपारी घड्याळात
सवाचार ही वेळ दाखवत असेल तर ती खरी वेळ कोणती ? 

91.

डाव्या बाजूच्या प्रतिमा संचातील रिकाम्या जागेसाठी तर्कसंगत पर्याय निवडा. 

92.

सर्व गोल त्रिकोण आहेत. काही त्रिकोण चौकोन आहेत. गुन सर्व गोल चौकोन आहेत हे विधान :

93.

पुढील प्रतिमेत, जर वरच्या ओळीचा अर्थ 'green alliance formed' असा आहे, मधल्या ओळीचा अर्थ 'join clean alliance', तळाच्या ओळीचा अर्थ 'green clean peace' असा आहे, तर बाजूला ठेवलेले चिन्ह निर्देशित करत असलेला शब्द निवडा. 

94.

1200 खेळाडूंचे त्यांच्या बॅडमिंटन (B), क्रिकेट (C), टेनिस (T) या खेळातील ज्ञानाविषयीचे सर्वेक्षणाचे निष्कर्ष पुढील आकृतीत दर्शविले आहेत. या आकृतीवरून टेनिसचे ज्ञान नसलेल्या खेळाडूंशी बॅडमिंटनचे ज्ञान नसलेल्या खेळाडूंचे गुणोत्तर काय आहे? 

95.

नल्लूची परीक्षेतील प्रत्येक विषयाची सरासरी 69 आहे. जर त्याने तीन भाषा विषयांत प्रत्येकी 10 गुण जास्त आणि गणितात 6 गुण जास्त मिळवले असते तर त्याची सरासरी 72 झाली असती. नल्लू परीक्षेत किती विषयांना बसला हे दर्शवणारा पर्याय निवडा. 

96.

एका सांकेतिक भाषेत MONDAY ही शब्द PRQGDB असा लिहिला जातो, तर त्याच सांकेतिक भाषेत TUESDAY ही शब्द कसा लिहाल?

97.

प्रश्न चिन्हाच्या जागी योग्य अंक भरा. 

98.

P, Q, R,S वT या गटातील व्यक्ती आहेत. पैकी एक शेतकरी, एक मुक्त व्यावसायिक व एक शिक्षक आहे. पैकी P व S या अविवाहित मुली व्यवसाय करत नाहीत. यातील T हा यातल्या जोडप्यातील नवरा आहे. R हा P चा भाऊ असून तो शेतकरी नाही वा मुक्त व्यावसायिक नाही. तर यातील कोणती व्यक्ती शिक्षक आहे? 

99.

 प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 

100.

सहा वर्षांपूर्वी बापाचे वय मुलाच्या वयाच्या पाचपट होते. चार वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. तर किती वर्षांनी बापाचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट होईल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO Pre 2016 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.