ASO Pre 2016

ASO Pre 2016 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

युरोपियन युनीयन शैलीवर आधारित कोणत्या गटाची स्थापना आशियान द्वारे नुकतीच करण्यात आली आहे?

2.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

3.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) बाबत खालीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत? 

(a) प्रत्येक वर्षी 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रायोजकताखाली 'जागतिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो. 

(b) जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षाचा जागतिक आरोग्य दिन अस्थमा या आजारावर केन्द्रित केला आहे.

(c) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय न्यूयॉर्क मध्ये आहे.

पर्यायी उत्तरे :

4.

5 डिसेंबर 2015 हा जगभर जागतिक मृदा दिवस (World Soil Day) म्हणून साजरा केला गेला. 2015 च्या या दिवसाचे घोषवाक्य होते _________ .

5.

खालीलपैकी कोणते जैविकखत नाही ? 

6.

चीनच्या पाठींब्यावर निर्माण झालेल्या 'आशियन इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट बँकेत' (AIIB) सहभागी होणारा पहिला पाश्चिमात्य देश कोणता?

7.

2016-17 च्या खरीप हंगामासाठी असलेल्या किमान आधारभूत किंमती (MSP) बाबत जोड्या लावा. 

8.

मंगेश पाडगांवकर यांनी कोणते काव्यसंग्रह लिहिले आहेत ? 

(a) सलाम

(b) उत्सव

(c) विदुषक

(d) लगोरी

पर्यायी उत्तरे :

9.

88 वी ऑस्कर पारितोषिके (2016) बाबत खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे?

10.

खालील विधाने विचारात घ्या : 

(a) विद्यादेवी भंडारी यो नेपाळच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत.

(b) विद्यादेवी भंडारी या नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्षा होत्या.

(c) विद्यादेवी भंडारी यांनी या अगोदर संरक्षण मंत्री म्हणून कार्य केलेले आहे. 

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

11.

नुकतेच खालीलपैकी कोणते शहर भारताचे पहिले केरोसिन मुक्त शहर बनले आहे?

12.

'जागतिक आनंदी अहवाल - 2016' नुसार जगातील सर्वाधिक आनंदी देश कोणता ?

13.

राष्ट्रीय न्यायीक नियुक्ती आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे?

14.

'सार्क' च्या मंत्री परिषदेने सार्कचे आपत्ती व्यवस्थापन केन्द्र कोठे स्थापन करण्याचे ठरविले आहे?

15.

जागतिक व्याघ्र संघ (GTF) आणि जागतिक वन्यजीव निधी (WWF) च्या अहवालानुसार जगात कोणती देश सर्वाधिक व्याघ्र संख्या भूपवितो?

16.

भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती ?

17.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) ‘राज्य हे, सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देईल' हा त्यांचा मूलभूत हक्क आहे.

(b) 'जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या अपत्यास अथवा पाल्यास त्याच्या सहाव्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणे' हे त्याचे मूलभूत कर्तव्य आहे.
(c) 'राज्य हे बालकांचे वय सहा वर्षाचे होईपर्यंत त्यांचे संगोपन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी तरतूद करील' हे मार्गदर्शक तत्त्व आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

18.

संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते? 

19.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

(a) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर परंतु 1 जुलै 1987 पूर्वी झालेला असेल तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असते.

(b) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 1 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर झाला असेल आणि जर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या आईवडिलांपैकी कोणीही एक भारताचे नागरिक असतील तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल.

(c) जेंव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेंव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान मूलाचे भारतीय नागरिकत्व देखील संपुष्टात येते.

पर्यायी उत्तरे :

20.

संसद राज्यातील विधान परिषद _________ च्या शिफारशीवरून रद्द करु शकते.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO Pre 2016 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.