ASO Pre 2016

ASO Pre 2016 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

22.

'कायद्यापुढील समानता' (Equality before Law) हा नियम अनिर्बध नाही. त्याबाबतीत घटनात्मक आणि अन्य अपवाद आहेत. खालीलपैकी कोणते अनुच्छेद 14 ला अपवाद आहेत ?

(a) भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहेत.

(b) संसद सदस्य आणि राज्याच्या विधीमंडळाचे सदस्य यांच्याविरुद्ध त्यांनी संसदेत अथवा राज्य विधीमंडळात केलेल्या भाषणाबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालविता येत नाही.

(c) परदेशी दूत आणि राजनीतीज्ञ यांना फौजदारी दाव्याबाबत विशेष हक्क नाहीत तर केवळ दिवाणी दाव्याबाबत आहेत. 

(d) अनुच्छेद 31-C हा अनुच्छेद 14 ला अपवाद आहे.

पर्यायी उत्तरे :

23.

महाराष्ट्र शासनाने _________ यांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे असे वाढविले आहे.

24.

‘न्यायालयीन पुनर्विलोकना' बाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a) न्यायालयीन पुर्विलोकन म्हणजे विधीमंडळाने केलेल्या कायद्यांची आणि केन्द्र आणि राज्य शासनाच्या कार्यकारी आदेशांची घटनात्मकता तपासून पाहण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार.

(b) संघराज्यीय समतोलपणा साधणे आणि राज्यघटनेची सर्वोच्चता या तत्त्वाचे रक्षण करणे हे न्यायालयीन पुर्विलोकनाचे उद्दिष्ट असते.

(c) 'कायद्याने घालून दिलेल्या पद्धती' (procedure established by law) पेक्षा कायद्याची योग्य पद्धत' (Due process of law) हे तत्त्व सर्वोच्च न्यायालयाची नागरिकांचे मूलभूत हक्क रक्षणासाठी अधिक व्याप्ती वाढविते.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/त?

25.

'भारत हे संघराज्य आहे' यास खालीलपैकी कोणते तत्त्व आधार देत नाही ?

26.

जोड्या जुळवा : 

27.

_________ यांनी त्यांच्या आत्मचरित्रात ते व त्यांचे बंधू गणेशोत्सवात योग्य हातवारे करुन क्रांतीकारी श्लोक कसे म्हणत असत याचे वर्णन केले आहे.

28.

जोड्या जुळवा : 

29.

पुढील व्यक्तिंपैकी कोणती व्यक्ती कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांना दारुगोळा आणि बंदुकीच्या कारखान्याची नकाशा करुन देणारी यांत्रिकी अभियंता होती ?

30.

पुढीलपैकी कोणत्या व्यक्तिने अमेरिकेतील भारतीय स्वतंत्रता पक्षाच्या उपक्रमात 'पिरखान' या नावाने सक्रीय भाग घेतला होता ? 

31.

__________ जमिनीसाठीच्या हव्यासामुळे भारतात बहुतेक भागात जंगलतोड झाली व आदिवासींना त्यांच्या उपजीविकेच्या पारंपरिक साधनांना मुकावे लागले.

32.

"ऑन्टोजेनी रिकॅप्च्यूलेटस् फायलोजेनी'' हे विधान कोणत्या उत्क्रांती सिद्धांताचे आहे ?

33.

निळीच्या उठावाची सुरुवात गोविंदपुरच्या रयतेने ___________ यांच्या नेतृत्त्वाखाली केली. 

(a) दिगंबर बिश्वास

(b) बिष्णु विश्वास 

(c) शिशीर कुमार विश्वास

(d) मधुकांत बिश्वास

पर्यायी उत्तरे : 

34.

पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?  

(a) जो कोणी जाहीर करीत असे की, "मी हिंदू नाही, मी मुसलमान नाही व ख्रिश्चन नाही''. त्याला ' नेटिव्ह मॅरेज अॅक्ट' लागू व्हावयाचा. 

(b) एकपत्नीत्व बंधनकारक होते.

पर्यायी उत्तरे : 

35.

 'संयुक्त मजूर पक्षा' ची स्थापना कोणी केली?

36.

जोड्या जुळवा : 

37.

_________ यांच्या शब्दात 'शाळा आणि महाविद्यालयांपेक्षा कारखाने प्रभाविपणे, राष्ट्राच्या नवीन उपक्रमाला सुरुवात करतील'.

38.

जो स्वदेशासाठी मरतो तो चिरंजीव होतो अशी ___________ ची श्रद्धा होती.

39.

राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर _________ हे ब्रह्मोसमाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत.

40.

पुढील लेखक व त्यांनी लिहीलेल्या नाटकांच्या जोड्या जुळवा : 

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO Pre 2016 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.