ASO 2017 - Main Paper 2 Questions And Answers:
जोड्या लावा.
19 व्या शतकात प्रकाशित झालेली पुस्तके व त्यांचे लेखक/संपादक यांच्या जोड्या जुळवा.
पुढील वृत्तपत्रे व ती जेथून प्रकाशित होतात ती स्थळे यांच्या जोड्या जुळवा.
________ यांच्या प्रोत्साहनाने कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी मराठीत शिवचरित्र' लिहिले.
बडोदा वत्सल, राघव भूषण आणि अंबा लहरी ही _______ चालवलेली वृत्तपत्रे होती.
पुढीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा.
महाराष्ट्र राज्याचा विस्तार ______ पूर्व रेखावृत ते ______ पूर्व रेखावृतादरम्यान आहे.
जोड्या लावा.
तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते ?
सातपुडा दोन भागात _______ मुळे विभागला जातो.
_______ अनुच्छेदातील तरतूदीनुसार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करता येते.
अ. अनुच्छेद 356
ब. अनुच्छेद 352
क. अनुच्छेद 360
ड. अनुच्छेद 365
भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे ?
अ. बिहार
ब. कर्नाटक
क, तेलंगणा
ड. मध्यप्रदेश
योग्य कथन/कथने ओळखा.
अ. सिक्कीमच्या विधानसभेत 32 सदस्य आहेत.
ब. विधानसभेत कमीत कमी सदस्य संख्या 60 असते.
योग्य कथन/कथने ओळखा.
अ. राज्याच्या महाअधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतात.
ब. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक राज्यपाल करतात.
क. उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची नियुक्ती राज्यपाल करतात.
अनुच्छेद 12 नुसार ‘राज्य' मध्ये याचा समावेश होतो.
अ. भारताचे शासन वे संसद
ब. प्रत्येक राज्याचे शासन व विधिमंडळ
क. सर्व स्थानिक संस्था (नगरपालिका, जिल्हा बोर्ड)
ड. भारतीय शासनाच्या नियंत्रणाखालील संस्था
भारतीय राज्यघटनेतील कोणत्या तरतूदी न्यायालयाच्या स्वतंत्रतेशी संबंधित आहे ?
अ. न्यायाधिशांची नियुक्ती व पदच्युती
ब. कार्यकाळाची सुरक्षा
क. वेतन व सेवा शर्ती
ड. न्यायालयास अवमानाबाबत शिक्षा देण्याचा अधिकार
आंतरराष्ट्रीय संबंधातील वर्तनाबाबत खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश राज्यघटनेत झालेला नाही?
भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार हा केवळ भारतीय नागरिकांनाच दिलेला आहे ?
भारतीय राज्यघटनेची खालील वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्त्रोत यांच्या जोड्या लावा :
भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ. सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे.
ब. सरनाम्यातील तरतूदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात.
क. सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्त्रोत म्हणून कार्य करू शकतो.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.