ASO 2017 - Main Paper 2

ASO 2017 - Main Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

माहितीचा अधिकार अधिनियम या उद्देशाने पारीत केला आहे ?

42.

माहिती अधिकार कायदा, 2005 अन्वये ‘‘विहीत याचा अर्थ या कायद्याअंतर्गत _______ यांनी तयार केलेले नियम.

अ. समुचित शासन

ब, सक्षम प्राधिकारी

क. उच्च न्यायालये

ड. प्रशासकीय लवाद

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

43.

माहिती अधिकार कायदा, 2005 च्या कोणत्या तरतूदीनुसार नागरिकांना माहितीचा अधिकार प्राप्त झाला आहे ?

44.

खालीलपैकी केंव्हा मुख्य माहिती आयुक्तास किंवा माहिती आयुक्तांना त्यांच्या पदावरून दूर करण्यात येईल ?
अ. पंतप्रधान यांनी राष्ट्रपती यांचेकडे शिफारस केल्यावरून

ब. राष्ट्रपतींच्या आदेशावरून सर्वोच्च न्यायालयाने निर्देश केल्यानंतर

क. शाबीत झालेल्या गैरवर्तनाच्या किंवा असमर्थतेच्या कारणास्तव

ड. उच्च न्यायालयाने पदावरून दूर केले पाहिजे, असा अभिप्राय दिल्यानंतर राष्ट्रपतीच्या आदेशाद्वारे

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?

45.

माहितीचा अधिकार हा ______ आहे.

46.

________ म्हणजे ज्या सिस्टिममध्ये सिक्युर की ची जोडी असून त्यातील “प्रायव्हेट की' ही डिजिटल सिग्नेचर तयार करते व “पब्लिक की'' वापरून त्याचा पडताळा करते. 

47.

संगणकांत छापील प्रतिमा साठविण्याकरता वापरण्यात येणा-या उपकरणास काय संबोधले जाते ? 

48.

भारताच्या ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट (MHRD) ने डिजिटल लर्निग क्षेत्रातील डिझाईनमधील आयसीटी वापर करून तयार केलेली प्रणालीचे नाव _______ आहे. 

49.

एम.एच.आर.डी.चे ________ प्रोजेक्ट शास्त्रज्ञ, विद्वान, लेक्चरर्स व इतर आर आणि डी संस्था ह्यांची एकत्रित डेटाबेस इनफ्लीबनेट' या द्वारे संकलित करते.

50.

संगणकाच्या परिभाषेनुसार किलोबिट्स (Kb) या संज्ञेद्वारे किती बिट्स दर्शवले जातात ?

51.

संगणक परिभाषेनुसार वापरली जाणारी टी. बी. (TB) ही संज्ञा नेमके काय स्पष्ट करते ? 

52.

भारताच्या नियंत्रक सर्टिफाईंग अॅथोरिटिने खालीलपैकी कोणाला डिजिटल सर्टिफाईंग अॅथोरिटि म्हणून नेमले आहे ?

53.

SRAM, DRAM, EDO-RAM हे संगणक मेमरीचे प्रकार नेमके कशाशी संबंधित आहेत ? 

54.

संगणकाचा वेग वाढविण्याच्या उद्देशाने सी.पी.यू. व रॅम (CPU and RAM) यांच्या जोडणीत खालीलपैकी काय वापरले जाते ?

55.

खालीलपैकी कोणती बाब संगणकाचा मेंदू समजली जाते ?

56.

विधान परिषदेची निर्मिती अथवा रद्द करण्याबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ. विधान परिषद निर्मिती करणे अथवा रद्द करण्याबाबतचे अधिकार अनुच्छेद 169 अन्वये संसदेला आहे.

ब. जेथे विधान परिषद निर्माण करावयाची आहे अथवा असलेली रद्द करावयाची आहे त्या संबंधित राज्याच्या विधानसभेने तसा ठराव साध्या बहुमताने मंजूर करणे आवश्यक असते.

क, संसदेमध्ये तसा ठराव/अधिनियम हा साध्या बहुमताने मंजूर केला जातो.

वरीलपैकी कोणते विधान /ने बरोबर आहेत ?

57.

खालीलपैकी कोणत्या बाबतीत केवळ निम्म्यापेक्षा कमी नाही इतक्या घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेने घटनादुरुस्ती करणे शक्य होते ?

58.

खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये राज्यपाल आपला विवेकाधीन अधिकार वापरू शकत नाही

59.

खालील विधाने विचारात घ्या.
अ. जवाहरलाल नेहरु यांच्या अध्यक्षतेखालील जे.व्ही.पी. समितीने आपला अहवाल 1948 मध्ये सादर केला.

ब. द्विभाषिक बॉम्बे राज्याचे विभाजन राज्य पुनर्रचना अधिनियमाद्वारे झाले.

क. द्विभाषिक बॉम्बे राज्याचे विभाजन बॉम्बे पुनर्रचना अधिनियमाद्वारे झाले.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ? 

60.

भारताचा नियंत्रक व महालेखापरिक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या.
अ. नियंत्रक व महालेखापरीक्षकांचा दर्जा मुख्य निवडणूक आयुक्तांच्या बरोबरीचा आहे. परंतु पदनाम तालिकेनुसार (Order of precedence) राज्यसभेच्या उपाध्यक्षांपेक्षा वरचा आहे.

ब, भारतीय लेखा व लेखा परीक्षण (Audit and Accounts Department) विभागामधील सेवेतील व्यक्तिंच्या सेवेच्या अटी नियंत्रक व महालेखापरीक्षक हे राष्ट्रपतीबरोबर सल्लामसलत करून निश्चित करतात. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2017 - Main Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.