ASO 2017 - Main Paper 2 Questions And Answers:
खालीलपैकी कोणत्या समितीने द्विस्तरीय पंचायती राज व्यवस्था सुचवली ?
पंचायत समितीला आसाममध्ये "________ " म्हटले जाते.
बृहन मुंबई महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिका कायदा _______ प्रमाणे चालवली जाते.
महानगरपालिकेचे खालील कार्ये विचारात घ्या आणि त्यापैकी कोणती कार्ये अनिवार्य आहे ते ओळखा ?
अ. जन्म-मृत्यूची नोंद करणे
ब. पर्यावरण संरक्षण करणे
क. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाची तरतूद करणे
ड. पूल व सार्वजनिक रस्त्यांची बांधणी व देखभाल करणे
वरीलपैकी योग्य पर्याय निवडा
महाराष्ट्रातील छावणी मंडळे (कटक मंडळे) आहेत
अ. कामठी
ब. बडनेरा
क. देवळाली
ड. खडकी
नगरपालिकांनी काळजी घेतली पाहिजे अशा समाजातील ______ प्रकाराच्या दुर्बल घटकांचा विशेष उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या बाराव्या अनुसूचीमध्ये करण्यात आला आहे.
नगरपालिकेशी संबंधित तरतूदींचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यात करण्यात आली आहे ?
भारतात स्थापना झालेली पहिली नगर परिषद कोणती होती ?
महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याप्रमाणे महानगरपालिकेमधील स्थायी समितीमध्ये _______ सदस्य असले पाहिजेत.
73 च्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणूका लढविण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे ?
74 च्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुसूचीचा समावेश करण्यात आला ?
भारतीय राज्यघटनेच्या बाराव्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांच्या किती कार्यांची/जबाबदा-यांची यादी देण्यात आली आहे ?
जोड्या लावा - (भारतातील सामुदायिक विकास) :
योग्य कथन/कथने ओळखा.
अ. मिझोराम, मेघालय व नागालँड या राज्यांना 73 वी घटना दुरुस्ती लागू होत नाही.
ब. 73 वी घटना दुरुस्तीची अंमलबजावणी करणारे प्रथम राज्य मध्य प्रदेश आहे.
73 च्या घटना दुरुस्ती बाबत अयोग्य कथने ओळखा -
अ. या दुरुस्तीद्वारे पंचायत राज ला संवैधानिक दर्जा देण्यात आला
ब. या दुरुस्तीद्वारे पंचायत राज साठी राज्य वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली
क. या घटना दुरुस्तीने काही राज्यांना किंवा विशिष्ट प्रदेशांना सुट दिली आहे.
ड. या दुरुस्तीची अंमलबजावणी करणारे प्रथम राज्य हे राजस्थान ठरले.
खालीलपैकी सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या निवाड्यानुसार सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीच्या नियुक्तीसाठी न्यायिक मंडळाची सुरुवात झाली ?
खालीलपैकी कोणत्या बाबींच्या आधारावर उत्प्रेषण रिट याचिका आदेशीत करता येत नाही ?
उच्च न्यायालयाच्या न्यायीक वे अधिकाराच्या अनुषंगाने जोड्या लावा.
खालीलपैकी कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायमूर्तीची संख्या वेळोवेळी निर्धारित केली जाते ?
खालील विधानांचे अवलोकन करा.
अ. सक्रीय व कार्यक्षमपणे न्यायदान करणे हे न्यायालयीन सक्रीयतेचे मूलतत्त्व आहे.
ब, “अधिकृत याचिकाकर्ता” या नियमाचे उदारीकरण केल्यामुळे सार्वजनिक हितसंबंध याचिका (PIL) या प्रकाराचा उदय झाला.
वरील विधानांच्या अनुषंगाने खालीलपैकी योग्य पर्याय निवडा.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.