ASO 2011- Main Paper 1 Questions And Answers:
‘दादी घोड्यावर बसले आणि पुन्हा एकदा केरुनाना म्हणाला.' या वाक्याचे मिश्र वाक्यात रूपांतर करा.
रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा.
‘इंग्रजी वाङ्मयात घुबड हे ज्ञानाचे __________ .
‘पाण्यावरले शेवाळ तानूने हाताने सारुन हात-पाय स्वच्छ धुतले. याचे संयुक्त वाक्य कसे बनवता येईल ?
मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात ?
‘त्याचा धाकटा मुलगा काल अतिरेक्यांविरुद्ध लढताना शहीद झाला. या वाक्यातील उद्देश्य वाक्य ओळखा.
'तू एवढ्या भाकरी कराव्यात’ - या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा आख्यात ओळखा.
पुढील वाक्यातील उद्देश्य विस्तार कोणता ?
बाभळीच्या काटेदार फांद्यांनी ती गाडी शिगोशिग भरली होती.'
क्रियेविषयी अधिक माहिती सांगणाच्या अविकारी शब्दाला __________ म्हणतात,
मिश्रवाक्यात एकच प्रधान वाक्य असते. या विधानाला योग्य, तो पर्याय निवडा.
‘राजघराण्यात अत्तराचे दिवे लागत होते’ - या वाक्यातील ध्वन्यर्थ ओळखा.
'अपमान केल्यास कुणाला राग येत नाही.' या वाक्याचे होकारार्थी रूप कसे करता येईल ?
देशी शब्द ओळखा.
जर दोन वाक्ये ____________ नी जोडली तर मिश्र वाक्य तयार होते.
'च' या वर्गातील च्, छ, ज, झ - या वर्णाचा उच्चार _________ असा दुहेरी होतो.
उद्देशांग व विधेयांग असे दोन भाग कोणत्या वाक्यप्रकारांचे केले जातात ?
'साहेब' हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे ?
दुधात साखर पडणे - या म्हणीसाठी कोणता अर्थ योग्य आहे ?
पोटात शूळ उठणे - या म्हणीचा अर्थ खालील पर्यायांतून शोधा.
वेसण घालणे - या म्हणीचा योग्य अर्थ खालील पर्यायांतून लिहा.
पुढे दिलेल्या पर्यायांतून म्हण ओळखा.
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.