ASO 2011- Main Paper 1

ASO 2011- Main Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

चंद्राला महत्त्व कुणामुळे प्राप्त होते ?

122.

परीक्षेच्या निकालाच्या आनंदाची खरी गोडी कधी कळते ?

खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 121 ते 125 ची उत्तरे लिहा :
          जातीने मनुष्य श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो , हा विचार सर्व संत-महंतांनी आणि विचारवंतांनी पुसून टाकण्याचा अखंड प्रयत्न केला आहे. संतांचे विचार आणि आचार समतेचे द्योतक आहेत. ज्याच्या मनात समता नाही आणि ममताही नाही, त्याला संतत्वाच्या आणि देवत्वाच्या जवळ जाण्याचा अधिकार कधीच लाभणार नाही. तोच खरा अस्पृश्य समजावा. ही विशाल आणि सर्वसमावेशक दृष्टी संतांच्या साहित्यातून प्रकट झाली आहे. ‘भेदाभेद भ्रम अमंगळ आणि जे जे भेटे भत ते ते जाणिजे भगवंत' हा उदात्त विचार तर्कशद्ध आहे. आपल्या खाद्यांवर जातीय उच्चनीचतेचे जे पिशाच्च शतकानुशतके ठाण मांडून बसले आहे, ते फेकून दिले पाहिजे, हे अनेक संतांनी गर्जुन सांगितले आहे. परोपरीने सांगितले आहे. पण माणसाचा मुर्दाडपणा अलौकिक आहे. संतांच्या कपाळावर त्याने जाती-वर्णाची लेबले तत्परतेने आणि धूर्तपणे चिकटविली. खरे तर साधूंचीच काय सर्वसामान्यांचीही जात माणूसच असते, माणूसच असावी. माणसांची जाती वाढावी. मानव्याची उंची वाढत जावी; हे संतांचे स्वप्न आहे. पण घडत नाही; म्हणून संतांच्या वाणीला अनेक वेळा हुंदके फुटलेले आहेत.

123.

वरील उता-यात संतमहंतांनी कोणता प्रयत्न केल्याचे म्हटले आहे ?

124.

संतांचे विचार आणि आचार कशाचे द्योतक आहेत ?

125.

लेखकाच्या मते खरा संत कोण ?

126.

वरील उता-यात कोणता विचार तर्कशुद्ध असल्याचे म्हटले आहे ?

127.

वरील उताच्यात संतांचे कोणते स्वप्न असल्याचे म्हटले आहे ?

खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्न क्रमांक 126 ते 130 ची उत्तरे लिहा :
            अनेक लोक अतिशयोक्तीवर आधारलेल्या विनोदाला नाके मुरडतात. पण हा गैरसमज अज्ञानावर आधारलेला आहे. माझी त्यासंबंधीची भूमिका वेगळी आहे. सत्याचे आकलन केवळ वास्तव दृष्टीनेच त्याच्याकडे पाहून होते, असे नव्हे. कधी कधी सत्याकडे अवास्तव किंवा विपर्यस्त दृष्टीने बघावे लागते. म्हणजे त्याच्या मर्यादा समजतात. पुष्कळ माणसे स्वतःचा चेहरा आरशात न्याहाळून पाहताना वेडेवाकडे विक्षेप करीत असतात. ते काय आपल्या चेह-याचे विडंबन करतात ? नाही. पण तसे विक्षेप केल्याखेरीज त्यांना आपल्या चेह-याची यथार्थ कल्पना येत नाही. फुगीर किंवा खोलगट आरशासमोर आपण अगदी शांतपणे आणि गंभीरपणे उभे राहिलो तर आपल्या आकृतीचे भयानक रूप आपल्याला आपल्या डोळ्यांनीच पाहावयास सापडते. तथापि त्यामुळे आपल्याला त्या आरशाचा तिरस्कार वाटत नाही.
तास त्या आरशासमोर उभे राहून आत्मरंजन करण्याचा मोह आपल्याला अनावर होतो. याचे रहस्य काय आहे ? तेच विनोदात अतिशयोक्तीचे महत्त्व आहे. केवळ विनोदातच नव्हे तर सामान्य जीवनातही अतिशयोक्तीला फार मोठे स्थान आहे. कारण त्याखेरीज वास्तवाची आपणास कल्पनाच येऊ शकत नाही. माझ्या सर्वांगाची आग झाली’, ‘लाथ मारीन तेथे पाणी काढीन', 'माझ्या पोटात कावळे ओरडू लागले आहेत' अशी भाषा आपण सहज बोलतो किंवा ऐकतो. अतिशयोक्ती काय याहून वेगळी असते ?

128.

वरील उता-यात लेखकाने लोकांचा कोणता गैरसमज अज्ञानावर आधारलेला असल्याचे म्हटले आहे ?

129.

कधी कधी सत्याकडे कसे बघावे असे लेखक म्हणतात ?

130.

माणसांना आपल्या चेह-याची यथार्थ कल्पना कधी येते ?

131.

माणसांना आरशात पाहण्याचा मोह का होतो ?

132.

उता-यातील ‘लाथ मारीन तेथे पाणी काढीन' या म्हणीतून कोणता अर्थ प्रकट होतो ?

133.

Choose the correct option :

One who eats human flesh is called 

134.

Which one of the following is a grammatically correct sentence ?

135.

Which one of the following is not a 'preposition' ?

136.

Choose the most suitable word for the expression :

‘Belief in the existence of God.

137.

Choose the correct sentence from the following:

138.

Choose appropriate form of the verb to fill in the blank : 

She _______ in America since 1995.

139.

Choose the right adjective and fill in the blank : 

Could you lend me __________ money ?

140.

Which one of the following suffixes is not a class-changing suffix ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2011- Main Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.