ASO 2011- Main Paper 1

ASO 2011- Main Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

Choose the word which is misspelt :

2.

Choose the word that is spelt correctly :

3.

'तू' या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते आहे ?

4.

“छे ! गरिबांना असे लुबाडणे बरे नव्हे" - या वाक्यातील ‘छे' हे केवल प्रयोगी अव्यय कोणती भावना व्यक्त करते ? 

5.

नैसर्गिक' या शब्दाच्या उलट अर्थाचा शब्द निवडा. 

6.

‘हजामत करणे' ही क्रिया कोणत्या गोष्टीशी संबंधित आहे ?

7.

‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे' - या वाक्यातील ‘वाचाळ' या शब्दाला विरुद्धार्थी असणारा शब्द कोणता ?

8.

शेतातील काम झाळ्यानंतर काम करणा-यांना दिल्या जाणा-या भोजनासाठी पुढील कोणता शब्द वापरला जातो ?

9.

पुढील वाक्यसमूहाच्या स्पष्टीकरणासाठी योग्य म्हणीची निवड करा -

जेव्हा स्वतः मध्ये मोठा पराक्रम करून मोठा लाभ करून घेण्याची क्षमता नसते तेव्हा आपल्या आटोक्यात जेवढे असेल तेवढ्यावरच संतोष मानून घेणे चांगले.” 

10.

खांडे नवमी खाली दिलेल्या सणांपैकी कोणत्या सणाशी संबंधित आहे ? (

11.

‘प्रामाणिकपणा' हे _________ .

12.

मोटेचे पाणी जेथे पडते तेथील दगडांनी बांधलेल्या कुंडीवजा जागेला काय म्हणतात ?

13.

“एकाच ठिकाणी असलेल्या माणसांनी एकमेकांची वर्मे काढण्यात अर्थ नसतो; कारण ते एकमेकांना पुरेपूर ओळखत असतात’ - या वाक्य समूहातून पुढील कोणती म्हण स्पष्ट होते ? 

14.

 'आकाशवाणी' चे दुसरे आणखी एक नाव घेतले जाते ते कोणते ?

15.

खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत ? 

16.

 भारताची उन्नती होण्यासाठी विकासाचं जाळं खेड्यापर्यंत पोहोचविण्याची शपथ सर्व शिलेदारांनी घेतली' या वाक्यातील 'उन्नती' या शब्दाचा विरुद्ध अर्थ दर्शविणारा शब्द निवडा.

17.

“सौ. नालिनीताई या आमच्या आता विहीण बाई आहेत' - या वाक्यातील ‘विहीण' या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा. 

18.

'चोर चोरी करून पळून जात असताना पोलिसांनी त्यांला पाहिले' या वाक्यातील ‘चोर' या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द निवडा.

19.

‘क्षेपक' या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा. 

20.

“हेमाने दारापुढे ठिपक्यांची सुंदर रांगोळी काढली’ - या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अव्ययप्रकार ओळखा. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2011- Main Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.