ASO 2011- Main Paper 1

ASO 2011- Main Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

‘पोर' या शब्दाचे लिंग ओळखा.

22.

'दोन कुटुंबांत विवाहसंबंधामुळे निर्माण झालेले नाते' या शब्दसमूहास पुढील पर्यायांतून एक बरोबर पर्याय निवडा. (

23.

‘राजाची स्तुती करणारा' या शब्दसमूहासाठी पुढीलपैकी एक योग्य शब्द सुचवा.

24.

“त्या भिका-याला मी एक सदरा दिला शिवाय एक रुपयाही दिला’ - या वाक्यातील ‘शिवाय' हे अव्यय  उभयान्वयी अव्ययाच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

25.

‘भावनेचा बांध फुटणे' - या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता ?

26.

'दुराग्रही' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी निवडता येतो ते सांगा.

27.

‘यमक' हा शब्द कशाशी संबंधित आहे ?

28.

‘गुणवंतरावांनी कृषी सेवा दल स्थापन केला' या वाक्यातील अनेक अर्थ असणारा शब्द निवडा. 

29.

नामाचे मुख्य तीन प्रकार कोणते ?

30.

'वाणी' या शब्दाचा विविध अर्थ दर्शविणारा शब्दसमूह पुढीलपैकी कोणता ते निवडा. 

31.

‘स्वतः केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही' - या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता ?

32.

'पवित्र मन, फुल' या विविध अर्थाचा एकत्र शब्द कोणता ते निवडा.

33.

'एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या माणसाला कितीही समजावून सांगितले तरी त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही - या दृष्टान्तासाठी पुढील म्हणींपैकी कोणती म्हण लागू पडणार नाही ?

34.

घरावरुन हत्ती गेला' या वाक्यातील ध्वन्यर्थ ओळखण्यासाठी कोणत्या शब्दशक्तीची मदत होते ? 

35.

'कोण, काय, आपण, स्वतः' - यांची रूपे ________ .

36.

 'मी केशवसूत वाचला' या विधानातील ध्वन्यर्थ कोणता ते खालील पर्यायातून निवडा.

37.

‘प्रसादने अंगणातील कुत्र्याला दगड मारून हाकलले’ - या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्यरूप ओळखा.

38.

‘कमी आयुष्य असलेला' या शब्दसमूहासाठी कोणता शब्द वापरता येईल ?

39.

मराठीत एकूण स्वर किती आहेत ?

40.

पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती आहेत ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2011- Main Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.