AMVI Pre 2017

AMVI Pre 2017 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

एखाद्या इंजिनमध्ये supercharging चा वापर करण्याचे कारण :

82.

Kaizen Blitz ही प्रक्रिया सुधारणेचा सखोल आणि केंद्रित दृष्टीकोन आहे. Kaizen Blitz या शब्दाचा अर्थ :

83.

6-cylinder in-line engine मध्ये firing order कशा प्रकारची असते?

84.

विद्युत ब्रेक कुठे वापरतात?

85.

लीड अॅसिड बॅटरी मधील पॉझिटिव्ह प्लेटचा रंग कसा असतो?

86.

"Flat plate collector” काय शोषून घेतात?

87.

चलत वाहनाचे ब्रेकींग अंतर कमी करण्याच्या उद्देशाने आपण ब्रेकींग कुठे वापरावे?

88.

जेव्हा दोन पृष्ठभागांमधे वंगणाचा पातळ थर असतो, त्याला काय म्हणतात?

89.

Quality Function Deployment (QFD) तंत्राचा वापर खालील कारणासाठी करतात :

90.

Contouring ऑपरेशन करताना, प्रोग्रॅम मध्ये counter ऑफसेट किती असतो ?

91.

सन गिअर पकडून ठेवला व प्लॅनेट कॅरीयर फिरला असता प्लेनेटरी गीअर सेट च्या :

92.

स्नो टायर सोडून सर्व टायरसाठी खालीलपैकी कोणता पर्याय युनीफॉर्म टायर ग्रेडींगसाठी वापरला जातो ?

93.

एका साध्या एपिसायक्लिक ओव्हर ड्राईव्ह गिअर ट्रेन साठी सन गिअर व अॅन्युलस गिअरला अनुक्रमे 21 व 75 दात (टीथ) आहेत, तर त्याच्या प्लॅनेट गिअर साठी किती दात (टीथ) असतील? 

94.

अॅटोमेटीक ट्रान्समिशन मध्ये, बँड ला नियंत्रित करण्यासाठी :

95.

वाहनामध्ये कॉर्नरींग पॉवर (कॉर्नरींग स्टिफनेस) हे गुणोत्तर म्हणजे :

96.

उच्च दाबाची कुलींग सिस्टीम या करिता वापरतात कि :

97.

टॉप गिअर रेशो व बॉटम गिअर रेशो यांमधील गिअर रेशो ठरविण्यासाठी कोणते प्रोग्रेशन वापरतात ?

98.

शक्ती सहाय्य सुकाणूचा उपयोग हा जड वाहतूक वाहनामध्ये यासाठी केला जातो :

99.

क्लच साठी फ्रिक्शन मटेरियल निवडताना त्यासाठी खालील परिमाण आवश्यक आहेत :

(a) उच्च फ्रिक्शन कोईफिशंट 

(b) उच्च ऊर्जा ओढण्याची शक्ती

(c) उच्च सायक्लिक वर्किंग एन्डुरन्स चा स्तर 

(d) योग्य शिअर स्ट्रेंथ

वरील विधान केवळ _________ या मुद्द्यांसाठी बरोबर आहे

100.

मॅनीफोल्ड पुर्ण दाब सेन्सर चे वेग घनता इंधन पुरवठा प्रणाली मध्ये कार्य हे _________ .

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

AMVI Pre 2017 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.