AMVI Pre 2017 Questions And Answers:
गॉइटर या थायरॉईड ग्रंथीच्या एका आजारावरील उपचारासाठी _______ चा उपयोग होतो.
वेस्टर्न ब्लॉटिंग ही पद्धत, खालीलपैकी कशाच्या संशोधनासाठी वापरली जाते ?
'एलायझा' (इ.एल.आय.एस.ए.) म्हणजे ______
एकशिराल जाळीदार शिरविन्यास यांत पाहावयास मिळतो :
(a) केळीचे पान आणि बांबूचे पान
(b) आंब्याचे पान आणि पिंपळाचे पान
(c) एरंड पान आणि तमालपत्र
(d) फॅन पाम पान आणि गवताचे पान
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
(a) फक्तफ्लोरीस्टिक घटक हा खालीलपैकी कोणत्या समुदायाचे वर्णन आहे?
(a) गुणात्मक
(b) संख्यात्मक
(c) साधे
(d) जटिल
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?
ही आकृती मानवी कानाची प्रतिकृती आहे. ही आकृती मानवी कानाची संरचना स्पष्ट करते. या आकृतीमधील कोणता भाग श्रवणक्रियेमध्ये भाग घेत नाही, अशा भागाचे निर्देशन केलेले अक्षर योग्य पर्याय म्हणून ओळखा ?
पुढील वाक्यात वर्णन केलेली व्यक्ती ओळखा.
समाज सुधारणेबाबत त्यांचे विचार पुरोगामी होते आणि या बाबतीत ते आगरकरांच्या जवळचे होते. 1903 मध्ये धारवाड येथे झालेल्या सामाजिक परिषदेत त्यांनी डिप्रेस्ड क्लासेसच्या उन्नतीसाठी प्रस्ताव मांडून डिप्रेस्ड क्लासची बाजू घेतली.
योग्य जोड्या जुळवा :
गांधीजींच्या अटकेनंतर गुजरातमधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
एम.एस. स्वामीनाथने हे _______ संबंधित होते.
_______ प्रसंग (1950-53) म्हणजे भारताच्या अलिप्ततावादी धोरणाची एक कठीण परीक्षाच होती.
जेंव्हा _______ स्त्रियांनी इलबर्ट बोल मधील ' भारतीय न्यायाधिशांना युरोपियनांसंबंधित खटले चालविण्यास परवानगी दिली' या गोष्टीला पाठिंबा दर्शविणारे पत्र लिहीले, तेंव्हा पुरुषांचा स्त्रियांच्या स्वतंत्रता आंदोलनातील सहभागाविषयी दृष्टीकोन बदलला.
खालील संस्थानांच्या विलीनीकरणाचा योग्य कालानुक्रम कोणता?
(a) जम्मू-काश्मीर
(b) जुनागड
(c) हैद्राबाद
पर्यायी उत्तरे :
विदर्भाच्या ______ भागात आणि कोकणच्या _______ भागात मोठ्या प्रमाणावर खनिज साठे आहे.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा सर्वात मोठा आहे?
महाराष्ट्रातील संसाधने व त्यांचे साठे असलेले जिल्हे यांच्या जोड्या लावा :
जोड्या जुळवा :
महाराष्ट्रातील सर्वाधिक लांब राष्ट्रीय महामार्ग ______ आहे.
महाराष्ट्राच्या खालील हवामान विभागांचा काळजीपूर्वक अभ्यास करा :
(I) उष्णकटिबंधीय वर्षाअरण्यांचा हवामान विभाग - AM
(II) उष्णकटिबंधीय निम्नशुष्क हवामानाचा व किंवा स्टेपी हवामानाचा प्रदेश - BS
(III) उष्णकटिबंधीय दमट, कोरडे किंवा मान्सून सॅव्हाना हवामानाचा विभाग - Aw
वरील हवामान विभाग खालीलपैकी कोणत्या हवामान शास्त्रज्ञाशी/शास्त्रज्ञांच्याशी संबंधित आहे/आहेत ?
(a) डॉ. त्रिवार्था
(b) कुमारी सेंपल
(c) कोप्पेन
(d) थॉर्नवेट
1999 मध्ये युनोस्कोने भारतातील कोणती रेल्वे ‘जागतिक महत्वाचा ठेवा' म्हणून जाहीर केली ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.