AMVI Pre 2017

AMVI Pre 2017 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता वे जिल्हे यांच्या जोड्या लावा.

42.

खालील विधाने पहा :
(a) राकापोशी शिखराची उंची कैलास शिखरापेक्षा जास्त आहे.

(b) शिमला थंड हवेचे ठिकाण लघु हिमालयामधे आहे.

(c) नंदादेवी शिखराची उंची 7817 मी. आहे.

पर्यायी उत्तरे :

43.

भारतातील खालीलपैकी कोणती भाषा ही अनुसूचित भाषा (scheduled language) नाही ?

44.

भारताचा महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

45.

'जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा' अधिकार (अनुच्छेद - 21) हा ________

46.

'पूंछी आयोगाच्या खालील शिफारसी विचारात घ्या :
(a) आंतरराज्य परिषदा विश्वासार्ह व अधिकार संपन्न कराव्यात (अनुच्छेद - 263 खाली)

(b) राज्यांना राज्यसभेत समान जागा देण्यात याव्यात.

(c) आरोग्य, शिक्षण, अभियांत्रिकी सारख्या क्षेत्रात नव्याने अखिल भारतीय सेवा निर्माण कराव्यात.

(d) आंतरराज्य व्यापार व वाणिज्य आयोगाची स्थापना करावी (अनुच्छेद - 307 खाली)

वरीलपैकी कोणते बरोबर आहेत ?

47.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

48.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाबाबत (अनुच्छेद - 164) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?

49.

भारताच्या संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

50.

विधान (A) : भारत सरकार अधिनियम, 1935 नुसार उर्वरित अधिकार हे केंद्रीय कायदेमंडळास देण्यात आलेले होते.

कारण (R) : भारत सरकार अधिनियम, 1935 ने विषयांची तीन सूचीमध्ये विभागणी केली होती.
उदा.-संघ, प्रांत आणि समवर्ती सूची.

51.

स्वत:ची गाडी (कार) चालवत जाताना नोनीने तिचे 12 मित्रमैत्रिणी घरी जाण्यासाठी बसथांब्यावर वाट पाहत असलेले पाहिले. तिने त्यांच्यापैकी पाच जणांना त्यांच्या घरी सोडण्याचे कबूल केले. त्यातील एकू व मिकू यांना घरी जाताना दुस-या दिवसाच्या कामाचे नियोजन करायचे असल्याने एकतर ते दोघे सामील होतील किंवा दोघेही सामील होणार नाहीत असा त्यांनी निर्णय घेतला. नोनीबरोबर जाण्यासाठी पाच मित्रांची निवड करण्याच्या मार्गांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा.

52.

एका घनाकृतीच्या विरुद्ध बाजूंना अनुक्रमे लाल, पिवळा व हिरवा रंग दिलेला आहे. घनाकृतीला 64 समान ठोकळ्यांमधे कापले असता, कोणत्याही बाजूला रंग न दिलेले किती ठोकळे असतील?

53.

संशोधन डि.एन.ए. बाबतचे असो वा नवीन औषधांच्या परिणामांचा अभ्यास करून त्यांची मात्रा निश्चित करण्यासंबंधातील असो प्रयोगशाळेत हे प्रयोग उंदरांवर केले जातात. गेले कित्येक वर्षे हे प्रयोग नर उंदरांवरच केले जात होते. नर उंदरांवर केलेल्या प्रयोगांतून त्यांच्या संप्रेरकांवर होणा-या नव्या औषधांच्या परिणामांचा अभ्यास करतांना स्त्रियांची संप्रेरके वेगळी असल्याने त्यांच्यावर वेगळे परिणाम होऊ शकतात हे विचारात घेतले गेले नाही. स्त्रिया जेव्हा विज्ञान संशोधनात मोठ्या संख्येने सहभागी होऊ लागल्या व स्त्री जाणीवेतून संशोधनाचा विचार करू लागल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आले की प्रयोग करताना लिंगभेदाचा विचार करणे आवश्यक आहे कारण स्त्री-पुरुष यांच्या शरीररचनेत भेद आहे. आता प्रयोगशाळेत नर व मादी उंदरांचा उपयोग केला जातो.

वरील माहितीवर आधारलेले/ली तर्कसंगत भाष्य/भाष्ये निवडा :

(a) संप्रेरके वेगळी असल्यामुळे सर्व स्त्रियांना उचित वैद्यकीय उपचार पुरवायला हवेत.

(b) सर्व स्त्रियांनी उपचारांसाठी फक्त स्त्री डॉक्टरांशी सल्लामसलत करायला हवी कारण त्यांची स्त्रीजाणीव जागृत असते,.

(c) स्त्रियांना उपचार देण्यासाठी सर्व वैद्यकीय व्यावहारिकांनी त्यांचे औषधाच्या मात्रेचे ज्ञान अद्ययावत केले पाहिजे.

पर्यायी उत्तरे :

54.

P, Q, R, S व T ही पाच धुलाई यंत्रे आहेत. T हे यंत्र R पेक्षा वेगवान व अधिक वीज वाचवणारे आहे जे T पेक्षा महाग आहे. P हे R पेक्षा महाग व 2 पेक्षा वेगवान आहे, जे T पेक्षा अधिक वीज वाचवते. S सर्वात मंदगती व सर्वात स्वस्त यंत्र आहे पण ते सर्वात अधिक वीज वाचवते. R हे P पेक्षा अधिक वीज वाचवते तसेच वेगवानही आहे पण ते महागाईत तिस-या क्रमांकावर आहे. जेवढी यंत्रे याच्यापेक्षा अधिक वीज वाचवणारी आहेत तेवढीच यंत्रे त्याहून कमी वेगवान आहेत असे/शी यंत्र/त्रे निवडा.

55.

प्रत्येक ओळीत समान संख्येने याप्रमाणे A, B, C, D, K, L, M, व N हे आठ मित्र दोन ओळीत मिळून नेमके एकमेकासमोर तोंड करून बसले आहे. एका ओळीतील सर्व सदस्य उत्तरेकडे पाहत आहेत. A हा उत्तरेकडे पाहणा-या ओळीत M च्या उजवीकडे लागून बसला आहे; जो नेमका C च्या समोर आहे. N हा C च्या उजवीकडे लागून आहे आणि D नेमका K च्या समोर आहे; जो A च्या उजवीकडे लागून आहे. L हा कोणत्याही ओळीच्या एकाही टोकाला बसलेला नाही. सदस्यांच्या स्थानांचे /ची योग्य वर्णन/ने निवडा.

वर्णने :

(a) A हो L च्या समोर आहे.

(b) आवश्यक माहितीच्या अभावी B स्थान निश्चित करता येत नाही.

(c) L व D एकमेकांच्या शेजारी बसले आहेत.

(d) M व L हे एकाच ओळीचे सदस्य नाहीत.

पर्यायी उत्तरे :

56.

येथे 2 सत्य प्रतिपादने व त्यापुढे दोन अनुमाने दिली आहेत. त्या प्रतिपादनांसंदर्भात तर्कसंगत अनुमान/ने निवडा.
प्रतिपादने :  एकही झाड फूल नाही. काही झाडे फळे आहेत.
अनुमाने : (a) जी फळे झाडे आहेत ती फुले नाहीत.
               (b) एकही फळ फूल नाही.
पर्यायी उत्तरे :

57.

सोबतचा पारदर्शक कागदाचा तुकडा x अभ्यासा आणि तो वापरून तयार केलेली घडी निवडा :

58.

2, 9, 28, ? ,126, 217, 344

दिलेल्या मालिकेतील प्रश्नचिन्हाऐवजी ठेवण्यासाठी सर्वात उचित तर्कसंगत पर्याय निवडा. 

59.

पुढील माहितीचे परीक्षण करून त्या आधारे तर्कसंगत अनुमान/ने निवडा.
जरी अजूनही महाग असला तरी स्मार्ट फोन, आज चैनीची गोष्ट मानली जात नाही कारण कोणीही अंगठेबहाद्दर व्यक्ती फक्त त्याच्या किंवा तिच्या अंगठ्यांच्या हालचाली करत तो वापरू शकते आणि जर त्याची किंवा तिची इच्छा असेल तर अन्वेषण करत आणि शोध घेत त्याला किंवा तिला हव्या त्या मार्गाने स्वत:च अध्ययन करू शकते.
अनुमाने :
(a) स्वयंअध्ययनासाठी स्मार्ट फोन्स आवश्यक आहेत.
(b) महागड्या असणा-या सर्व गोष्टी स्वयंअध्ययनासाठी आवश्यक नसतात.
(C) स्वर्यंअध्ययनासाठी आवश्यक असणा-या सर्व गोष्टीना चैन मानू नये.
(d) स्मार्ट फोन्सचा वापर करून कोणीही अन्वेषण व शोध मार्गाने अध्ययन करू शकतो.
पर्यायी उत्तरे :

60.

एक मुलगा व एक मुलगी झोपाळ्यावर बसली आहेत हे निश्चित आहे पण मुलगा-मुलगी कोण हे ओळखता येत नाही.सरळ केसांचे मूल म्हणते, “मी मुलगा आहे." कुरळ्या केसांचे मूल म्हणते, 'मी मुलगी आहे.'' जर किमान एक तरी मूल खोटे बोलणारे असेल तर त्यांच्या सबंधाने उचित असलेले विधान निवडा : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

AMVI Pre 2017 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.