AMVI Pre 2017

AMVI Pre 2017 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

अग्नी-V' ज्याची भारताने डिसेंबर 2016 मध्ये चाचणी केली त्याबाबतीत खालील विधाने विचारात घ्या :
(a) भारताने आजतागायत चाचणी केलेल्या क्षेपणास्त्रापैकी ते सर्वाधिक लांब पल्ल्याचे आहे.

(b) भारत हा क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण गटाचा (MTCR) सदस्य बनल्यानंतर अग्नी-V ची ही पहिलीच चाचणी होती.

(c) ते जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे.

(d) ते आंतरखंडीय बॅलिस्टीक क्षेपणास्त्र (ICBM) आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

2.

खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

3.

खालीलपैकी कोणता दिवस हा महाराष्ट्रातील वृक्षरोपणासाठी लिमका बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंदला गेला?

4.

भारताचे सरन्यायाधीश न्या. जगदिशसिंह खेहर यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी कोणत्या राज्यातील उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केले?

5.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) डिल्मा रूसेफ (Dilma Rousseff) या ब्राझीलच्या पहिल्या महिला अध्यक्षा होत्या.

(b) डिल्मा रूसेफ या ब्राझीलच्या 36 व्या अध्यक्षा होत्या.

(c) मागील वर्षी डिल्मा रूसेफ यांना महाभियोग चालवून पदावरून दूर करण्यात आले.

पर्यायी उत्तरे :

6.

इरोम शर्मिला यांनी मणिपूर राज्यात कोणत्या राजकीय पक्षाची स्थापना केली? 

7.

'स्वच्छ स्वस्थ सर्वत्र' या उपक्रमाविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?

8.

2016 मधे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सुरू केलेला 'कायाकल्प' उपक्रम काय आहे?

9.

_________ ह्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात डी.फील. साठी प्रबंध लिहीला होता, त्यात भारताने खुल्या व्यापाराकडे जावे असे म्हंटले होते.

10.

जोड्या जुळवा :

11.

सन _______ चा औद्योगिक धोरण ठराव म्हणजे भारताची समाजवादी समाजरचना साध्य करण्याचे उद्दिष्ट गाठण्याची 'आर्थिक घटना' होय.

12.

कुटीर उद्योगाबाबतच्या पुढील विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत
(a) कुटीर उद्योग खेड्यात उत्पादन कार्य करीत आहेत.

(b) कुटीर उद्योगात कामगारांना वेतन देऊन कामावर घेतले जाते.

(C) स्थानिक गरजा भागविणाया वस्तूंचे उत्पादन कुटीर उद्योगात केले जाते.

(d) कुटीर उद्योगातील भांडवल गुंतवणूकीचे प्रमाण लघु उद्योगापेक्षा मोठे असते.

पर्यायी उत्तरे :

13.

1991 च्या नवीन आर्थिक धोरणात लघु उद्योगाबाबत पुढीलपैकी कोणत्या तरतूदी करण्यात आल्या?
(a) भांडवल गुंतवणूक मर्यादा 35 लाख करणे.

(b) भांडवल गुंतवणूक मर्यादा १ 60 लाख पर्यंत वाढविणे.

(c) पुरेशा प्रमाणात वित्त पुरवठा उपलब्ध करुन देणे.

(d) कच्च्या मालाचा पुरवठा व विपणन सुविधा उपलब्ध करुन देणे.

पर्यायी उत्तरे :

14.

1956, च्या मध्यावर भारताने दोन प्रतिनिधी मंडळे ________ येथे त्यांनी त्यांच्या सहकारी संस्था कशा संघटित केल्या आहेत, आणि शेती उत्पादनात जलद वाढ कशी मिळवली आहे याचा अभ्यास करण्यास पाठविली होती.

15.

ओटावा करारा (1933) संबंधी योग्य विधान ओळखा.

16.

औद्योगिक क्रांतीमुळे समाज जीवनावर खालीलपैकी कोणते परिणाम घडून आले?

(a) कारागिरांवर बेकारीची पाळी आली.

(b) ग्रामीण भागातील लोक शहराकडे धाव घेऊ लागले.

(c) शेती व्यवसायाचे महत्व वाढले. (d) संपूर्ण समाजजीवन ढवळून काढले.

पर्यायी उत्तरे :

17.

पुढील शेतकरी संघटना आणि त्या ज्या राज्यांतील होत्या ती राज्ये यांच्या जोड्या जुळवी :

18.

दूरदर्शकाच्या वर्णपंक्तीतील अंतर वाढवणारी शक्ती ______ वाढवले तर वाढते

19.

योग्य जोड्या जुळवा :

20.

14C ह्या कार्बन समस्थानिकात 6 प्रोटॉन्स आणि _______ न्यूट्रॉन्स आहेत.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

AMVI Pre 2017 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.